चवीला बेचव लागणाऱ्या ओट्सपासून सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट ओट्स खीर
सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर अनेक लोक ओट्सचे सेवन करतात. ओट्स खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. दैनंदिन आहारात ओट्सचे सेवन केल्यामुळे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. ओट्समध्ये अनेक गुणकारी घटक आढळून येतात. त्यामुळे तुम्ही नियमित ओट्स खाऊ शकता. पण काहींना ओट्सची चव अजिबात आवडत नाही. ओट्स चवीला अतिशय बेचव लागतात, असे अनेकांना वाटते. म्हणून आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये ओट्स खीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. घरी आलेल्या पाहुण्यांसाठी किंवा इतर वेळी गोड खाण्याची इच्छा झाल्यानंतर नेहमी नेहमी तेच तेच पदार्थ खाण्यापेक्षा ओट्सपासून तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. नेहमी नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर तुम्ही ओट्स खीर बनवू शकता. चला तर जाणून घेऊया ओट्स खीर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे? मग सोप्या पध्तीने बनवा पारंपरिक पाकातल्या पुऱ्या, नोट करा रेसिपी