Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यासाठी टेस्टी पदार्थ हवा असेल तर झटपट बनवा गरम बटाट्याचे उत्तपम, चविष्ट पदार्थाने करा दिवसाची सुरुवात

आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी बटाटा उत्तपम बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा सुंदर लागते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 20, 2026 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यासाठी टेस्टी पदार्थ हवा असेल तर झटपट बनवा गरम बटाट्याचे उत्तपम

सकाळच्या नाश्त्यासाठी टेस्टी पदार्थ हवा असेल तर झटपट बनवा गरम बटाट्याचे उत्तपम

Follow Us
Follow Us:

दक्षिण भारतीय पदार्थ खायला सगळ्यांचं खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. सकाळच्या नाश्त्यात कायमच इडली, डोसा, उपमा, शिरा,खिचडी. कांदापोहे इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. पण नेहमी नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खायची सगळ्यांच खूप जास्त आवडतात. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये बटाट्याचा उत्तपम बनवू शकता. हा पदार्थ सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत अतिशय सुंदर लागतो. कमीत कमी साहित्यात झटपट बनवलेला पदार्थ चवीसोबत आरोग्यासाठी सुद्धा अतिशय पौष्टिक आहे. लहान मुलांसह मोठ्यांना बटाटा खायला आवडत नाही. पण कधीतरी नाश्त्यात बटाट्याचे सेवन करावे. यामुळे वजन वाढण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया बटाट्याचा उत्तपम बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

व्हेज खाण्यासाठी पर्वणी! आता घरी बनवा मऊ, रेशमी आणि शाही चवीचे ‘व्हेज गलौटी कबाब’, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • कच्चा बटाटा
  • रवा
  • दही
  • कांदा
  • हिरवी मिरची
  • कोथिंबीर
  • जिरं
  • काळीमिरी पावडर
  • मीठ
  • तेल
वाटीभर पोह्यांपासून लहान मुलांसाठी बनवा कुरकुरीत व्हेजिटेबल लॉलीपॉप! नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • बटाट्याचे उत्तपम बनवण्यासाठी सर्वप्रथम, बटाटा साल काढून किसून घ्या. किसलेला बटाटा पाण्यात काहीवेळ भिजत ठेवा. यामुळे बटाट्यातील स्टार्च कमी होतील.
  • मोठ्या वाटीमध्ये रवा आणि दही घेऊन व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रणात आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करा आणि काहीवेळ झाकण मारून बाजूला ठेवा.
  • त्यानंतर त्यात बटाट्याचा किस, बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, धणेपत्ता, जिरे आणि मीठ घालून मिक्स करा. पीठ जास्त घट्ट वाटल्यास तुम्ही त्यात पाणी मिक्स करू शकता.
  • पॅन गरम करून त्यावर सगळीकडे तेल लावून घ्या. त्यानंतर तयार केलेले मिश्रण एक समान पसरवून उत्तपम बनवून घ्या. दोन्ही बाजूने उत्तपम व्यवस्थित कुरकुरीत झाल्यानंतर काढून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले बटाट्याचे उत्तपम. हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make potato uttapam at home simple morning breakfast recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत
1

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले
2

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा
3

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा

Maharashtrian Cuisine: पोळीला चपाती का म्हंटले जाते? पोळी आणि चपातीमध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊया सविस्तर
4

Maharashtrian Cuisine: पोळीला चपाती का म्हंटले जाते? पोळी आणि चपातीमध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊया सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.