Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक नाचणीचा चिला, शरीरातील हाडे राहतील मजबूत

सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये नाचणीचा चिला बनवू शकता. नाचणी खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. चला तर जाणून घेऊया नाचणी चिला बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 27, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक नाचणीचा चिला

सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक नाचणीचा चिला

Follow Us
Follow Us:

सकाळची सुरुवात आनंदी आणि उत्साही होण्यासाठी कायमच पौष्टिक नाश्ता करणे आवश्यक आहे. नाश्त्यात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इतर अनेक पदार्थ खाल्ले हातात. पण नेहमीच तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये नाचणीचा चिला बनवू शकता. नाचणी खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. नाचणीची भाकरी, नाचणी सत्व, नाचणीचे लाडू इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. रक्तात वाढलेली साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी नाचणी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. यामुळे हाडे मजबूत राहतात. चला तर जाणून घेऊया नाचणीचा चिला बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

हरतालिकेच्या उपवासानिमित्त सकाळच्या नाश्त्यासाठी घरी बनवा उपवासाचे आप्पे, नोट करून घ्या पदार्थ

साहित्य:

  • नाचणीचे पीठ
  • कांदा
  • टोमॅटो
  • हिरवी मिरची
  • कोथिंबीर
  • पाणी
  • तेल
  • आलं
  • शिमला मिरची
गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा वाटपाची डाळ, नोट करा रेसिपी

कृती:

  • नाचणीचा चिला बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये नाचणीचे पीठ घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात आल्याचे बारीक तुकडे, कोथिंबीर, हळद आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • तयार केलेले पीठ १० ते १५ मिनिटं झाकून ठेवा. तवा गरम करण्यासाठी ठेवा.
  • गरम तव्यावर तेल टाकून वरून नाचणीचे मिश्रण गोलाकार पसरवून दोन्ही बाजूने भाजून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला नाचणीचा चिला. हा पदार्थ तुम्ही दही किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता.

Web Title: How to make raggi chilla at home benefits of eating raggi simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
1

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी
2

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी

Recipe : हेल्दी अन् टेस्टी… नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय
3

Recipe : हेल्दी अन् टेस्टी… नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी
4

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.