हरतालिकेच्या उपवासानिमित्त सकाळच्या नाश्त्यासाठी घरी बनवा उपवासाचे आप्पे
सर्वच महिला गणपतीच्या आधल्या दिवशी हरतालिकेचे व्रत करतात. यादिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीची मनोभावे पूजा केली जाते. उपवासाच्या दिवशी घरात प्रामुख्याने साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडा बनवला जातो. पण कायमच साबुदाणा किंवा तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यासाठी आप्पे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. दक्षिण भारतात वेगवेगळ्या पदार्थांपासून आप्पे बनवले जातात. मुगाची डाळ, तांदूळ किंवा उडीद डाळीचा वापर केला जातो. पण आज आम्ही तुम्हाला उपवासाचे पदार्थ वापरून आप्पे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया उपवासाचे आप्पे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी! बीटपासून झटपट बनवा गुलाबी कटलेट, नोट करून घ्या रेसिपी