नाचणी ओट्सचा वापर करून सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा खमंग कॅल्शियमयुक्त ढोकळा
नाचणीमध्ये असलेले कॅल्शियम शरीरासाठी आवश्यक आहे. दैनंदिन आहारात नाचणीपासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील. नाचणीच्या पिठाचा वापर करून भाकरी, नाचणी सत्व, नाचणीचे आप्पे, नाचणीचे लाडू इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. याशिवाय अनेक लोक वाढलेले वजन कमी करण्यासाठी महिला नाचणीच्या स्मूदीचे सेवन करतात. नाचणीसह दैनंदिन आहारात ओट्सचे सुद्धा सेवन केले जाते. ओट्स खाल्यामुळे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. याशिवाय आरोग्याला अनेक फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात ओट्स नाचणीचा ढोकळा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे.(फोटो सौजन्य – iStock)
लहान मुलांसाठी सकाळच्या नाश्त्यात बनवा पिंक सॉस नूडल्स, मुलांसह मोठ्यांना नक्की आवडेल पदार्थ
वजन कमी करण्यासाठी घरी बनवा मसूर डाळीचे पौष्टिक सूप; प्रत्येक घोटात मिळेल चव आणि आरोग्याचा उत्तम मेळ