लहान मुलांसाठी सकाळच्या नाश्त्यात बनवा पिंक सॉस नूडल्स
लहान मुलांसाठी नेहमी नेहमी सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं? हे अनेकदा पालकांना सुचत नाही. लहान मुलांना सतत बाहेरचे तेलकट किंवा चटपटीत पदार्थ खायला खूप आवडतात. मात्र दैनंदिन आहारात सतत या पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे लहान मुलांना शक्यतो घरी बनवलेले पौष्टिक आणि हेल्दी पदार्थ खाण्यास द्यावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये बीटचा वापर करून पिंक सॉस नूडल्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. बीटचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. यामध्ये मॅग्नेशियम, लोह, तांबे, फायबर आणि विटामिन सी भरपूर प्रमाणात आढळून येते. त्यामुळे रोजच्या आहारात तुम्ही बीटचे सेवन करू शकता. चला तर जाणून घेऊया पिंक सॉस नूडल्स बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
हिवाळ्यात संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा हुरडा भेळ; चव अशी की पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल
वजन कमी करण्यासाठी घरी बनवा मसूर डाळीचे पौष्टिक सूप; प्रत्येक घोटात मिळेल चव आणि आरोग्याचा उत्तम मेळ