Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रातील गावरान पौष्टिक नाश्ता! हाडांचे कॅल्शियम वाढवण्यासाठी झटपट बनवा हेल्दी नाचणीची उकड, कायमच राहाल फिट

आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी गावरान पद्धतीमध्ये नाचणीची उकड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीमध्ये बनवलेली नाचणीची उकड शरीरासाठी सुद्धा पौष्टिक ठरेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 03, 2026 | 09:52 AM
महाराष्ट्रातील गावरान पौष्टिक नाश्ता! हाडांचे कॅल्शियम वाढवण्यासाठी झटपट बनवा हेल्दी नाचणीची उकड, कायमच राहाल फिट

महाराष्ट्रातील गावरान पौष्टिक नाश्ता! हाडांचे कॅल्शियम वाढवण्यासाठी झटपट बनवा हेल्दी नाचणीची उकड, कायमच राहाल फिट

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्र आणि कोकणातील गावांमध्ये तांदळाची उकड अतिशय आवडीने खाल्ली जाते. सकाळच्या नाश्त्यात कांदापोहे, उपमा , शिरा खाण्याऐवजी अनेक ठिकाणी पारंपरिक पदार्थ अतिशय आवडीने खाल्ले जातात. त्यातील आणखीन एक चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ म्हणजे नाचणीच्या पिठापासून बनवलेली उकड. अनेक घरांमध्ये अजूनही भाकरी बनवण्यासाठी नाचणीच्या पिठाचा वापर केला जातो. नाचणी शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. यामध्ये असलेले कॅल्शियम, फायबर आणि इतर आवश्यक पोषक घटक आरोग्य सुधारण्यास मदत करतात. हाडांमध्ये निर्माण झालेली कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी कोणत्याही सप्लिमेंट्सचे सेवन करण्याऐवजी नियमित नाचणीपासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गावरान पद्धतीमध्ये नाचणीची उकड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली नाचणीची उकड चवीला अतिशय सुंदर लागते. सकाळच्या नाश्त्यात कोणत्याही फॅन्सी पदार्थांचे सेवन करण्याऐवजी हेल्दी आणि पौष्टिक पदार्थ खावेत. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ सुद्धा लागत नाही. कोकणातील पारंपरिक खाद्य संस्कृतीमध्ये नाचणीच्या पिठाला विशेष महत्व आहे. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Recipe : चिकन लव्हर्ससाठी खास, शेफ रणवीर बरारने शेअर केली Bang Bang Chicken ची रेसिपी; एकदा खाल तर पुन्हा बनवाल

साहित्य:

  • नाचणीचे पीठ
  • मीठ
  • लसूण
  • ताक
  • मोहरी
  • हिंग
  • लाल सुकी मिरची
उपसावाच्या दिवशी शरीरात टिकून राहील ऊर्जा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा Fasting Energy Smoothie, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • नाचणीच्या पिठाची उकड बनवण्यासाठी सर्वप्रथम, नाचणीचे पीठ चाळून घ्या. मोठ्या वाटीमध्ये ताक घेऊन त्यात नाचणीचे पीठ घालून मिश्रण तयार करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात अजिबात गुठळ्या ठेवू नये. चवीनुसार पिठात मीठ टाकावे.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, बारीक ठेचून घेतलेला लसूण घालून लालसर होईपर्यंत भाजा आणि त्यात लाल सुक्या मिरच्या घाला.
  • तयार केलेले नाचणीच्या पिठाचे आणि ताकाचे मिश्रण त्यात ओतून चमच्याने सतत ढवळत राहा.
  • पीठ पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मंद आचेवर झाकण मारून उकड वाफवण्यासाठी ठेवा.
  • सगळ्यात शेवटी वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली नाचणीची उकड.

Web Title: How to make ragi ukad at home simple food recipe benefits of eating ragi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 09:52 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी
1

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
2

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
3

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी
4

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.