Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिवाळ्यामध्ये जेवणाची चव आणखीन वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा राजस्थानी लसूण चटणी

हिवाळ्यात वातावरणात गारवा असल्यामुळे जेवणासोबत तिखट आणि मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये राजस्थानी लसूण चटणी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 17, 2024 | 02:45 PM
सोप्या पद्धतीमध्ये बनवा राजस्थानी लसूण चटणी

सोप्या पद्धतीमध्ये बनवा राजस्थानी लसूण चटणी

Follow Us
Follow Us:

राज्यभरात सगळीकडे थंडीचे वारे वाहू लागले आहेत. वातावरणात गारवा असल्यामुळे या दिवसांमध्ये आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे रोजच्या आहारात गरम आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. मसालेदार तिखट पदार्थ खाण्याची इच्छा हिवाळ्यात निर्माण होते. त्यामुळे आहारात तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवून खाऊ शकता. काहींना रोजच्या जेवणाच्या ताटात चटणी लागते. मग ती शेंगदाण्याची असो किंवा खोबऱ्याची. चटणी नसेल तर जेवण जेवल्यासारखं वाटत नाही. या पूर्वी तुम्ही शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, लसूण चटणी खाल्ली असेल पण आज आम्ही तुम्हाला राजस्थानी लसूण चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही चटणी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यामध्ये चटणी तयार होते. चला तर जाणून घेऊया राजस्थानी लसूण चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • लसूण पाकळ्या
  • लाल मिरची
  • टोमॅटो
  • मीठ
  • तेल
  • कोथिंबीर
  • जिरं
  • हिंग
  • लाल तिखट
  • लिंबाचा रस
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • राजस्थानी लसूण चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, लसूण पाकळ्या सोलून घ्या. त्यानंतर काही वेळ पाण्यात लाल मिरच्या भिजत ठेवा.
  • कढई गरम करून त्यात मध्यम आचेवर जिरं आणि धणे भाजून घ्या. थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक वाटा.
  • त्याचं कढईमध्ये तेल टाकून लसूण पाकळ्या भाजून घ्या. त्यानंतर भिजवलेल्या लाल मिरच्या आणि चिरलेला टोमॅटो टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • नंतर त्यात भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करा. सगळ्यात शेवटी मीठ आणि लाल तिखट टाकून मिक्स करा.
  • तयार मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यातून बारीक वाटून घ्या. वाटीमध्ये काढून वरून लिंबाचा रस टाकून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली राजस्थानी लसूण चटणी.

Web Title: How to make rajasthani garlic chutney at home benefits of eating garlic

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2024 | 02:45 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
1

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी
2

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी
3

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी

Ganeshotsav 2026: पारंपरिक मोदकाला द्या गुलाबी ट्विस्ट! लाडक्या गणपती बाप्पासाठी या पद्धतीने बनवा चविष्ट गुलकंद मोदक
4

Ganeshotsav 2026: पारंपरिक मोदकाला द्या गुलाबी ट्विस्ट! लाडक्या गणपती बाप्पासाठी या पद्धतीने बनवा चविष्ट गुलकंद मोदक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.