Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात वाटेल ताजेतवाने आणि फ्रेश! १० मिनिटांमध्ये झटपट घरी बनवा थंडगार कैरीचे सरबत, नोट करा रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कच्च्या कैरीचे सरबत बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले सरबत चवीला अतिशय सुंदर लागते. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 18, 2026 | 03:40 PM
१० मिनिटांमध्ये झटपट घरी बनवा थंडगार कैरीचे सरबत

१० मिनिटांमध्ये झटपट घरी बनवा थंडगार कैरीचे सरबत

Follow Us
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात कडक ऊन पडत आहे. वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे शरीराची खूप जास्त काळजी घ्यावी. उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर भरपूर पाण्याचे आणि थंड पदार्थांचे सेवन करावे. कारण घामावाटे शरीरातील पाणी बाहेर पडून जाते. ज्याच्या परिणामामुळे थकवा, अशक्तपणा वाढतो आणि आरोग्य बिघडते. कायमच थंडगार कोल्ड्रिंक किंवा इतर हानिकारक पेयांचे सेवन करण्याऐवजी घरी बनवलेले थंडगार सरबत प्यावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कच्च्या कैरीचे सरबत बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात कच्ची कैरी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. आंबटगोड चवीची कच्ची कैरी सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडते. पण आंबट कैरी खाल्ल्यानंतर काहींचे दात आंबट होतात. अशावेळी कैरीचे सेवन करण्याऐवजी कैरीपासून बनवलेले सरबत प्यावे. यामुळे शरीरात वाढलेली उष्णता आणि पोटात वाढलेली जळजळ कमी होण्यास मदत होते.चला तर जाणून घेऊया कच्च्या कैरीचे सरबत बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य – pinterest)

भाजणी बनवण्याचे टेन्शन कायमचे जा विसरून! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा वाटीभर पोह्यांचे खमंग थालीपीठ

साहित्य:

  • कच्ची कैरी
  • साखर
  • जिरं
  • बर्फाचे खडे
  • मीठ
  • काळे मीठ
  • पुदिन्याची पाने
Summer Special : उन्हाळ्यात वाढतो डिहायड्रेशनचा त्रास; घरी बनवा थंडगार अन् चटपटीत चवीचा ‘पुदिना सरबत’

कृती:

  • कैरीचे सरबत बनवण्यासाठी सर्वप्रथम, कैरी स्वच्छ धुवून साल काढा आणि बारीक तुकडे करून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात कैरीचे तुकडे, पुदिन्याची पाने आणि जिरं घालून बारीक वाटून घ्या.
  • त्यानंतर तयार केलेले मिश्रण कॉटनच्या कपड्यावर घेऊन गाळून घ्या. त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार साखर घालून मिक्स करा.
  • तयार केलेल्या सरबतमध्ये चवीनुसार काळे मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • काचेच्या ग्लासला लाल तिखट मिठाचे मिश्रण कडेने लावा. त्यानंतर त्यात बर्फाचे खडे आणि कैरीचे तुकडे घाला.
  • वरून तयार केलेले सरबत घालून पिण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले थंडगार कैरीचे सरबत.

Web Title: How to make raw mango juice at home simple summer special recipe mango drink

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • easy food recipes
  • summer drink
  • summer heat

संबंधित बातम्या

शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ
1

शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट
2

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट

थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मिक्स व्हेज कटलेट, हिरव्या चटणीसोबत लागेल भारी चव
3

थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मिक्स व्हेज कटलेट, हिरव्या चटणीसोबत लागेल भारी चव

Traditional Maharashtrian Dal: ५ मिनिटांमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवा तूरडाळीचे कोरडे वरण, गरमागरम भातासोबत लागेल भारी चव
4

Traditional Maharashtrian Dal: ५ मिनिटांमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवा तूरडाळीचे कोरडे वरण, गरमागरम भातासोबत लागेल भारी चव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.