Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गरमागरम नाश्त्याने करा दिवसाची सुरुवात! वाटीभर रव्यापासून सकाळच्या नाश्त्यात बनवा मुलायम लुसलुशीत इडली, नोट करा रेसिपी

सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये रव्याची इडली बनवू शकता. हा पदार्थ खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा सांबारसोबत अतिशय सुंदर लागेल. जाणून घ्या रव्याची इडली बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 09, 2025 | 08:00 AM
वाटीभर रव्यापासून सकाळच्या नाश्त्यात बनवा मुलायम लुसलुशीत इडली

वाटीभर रव्यापासून सकाळच्या नाश्त्यात बनवा मुलायम लुसलुशीत इडली

Follow Us
Follow Us:

रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस. सुट्टीच्या दिवशी घरातील सगळीच कामे लेट असतात. दिवसाची सुरुवात उशिराने झाल्यामुळे नाश्त्यात काय बनवावं? असे अनेक प्रश्न महिलांना कायमच पडतात. सकाळच्या नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा, आप्पे इत्यादी पदार्थ खाऊन कंटाळा येतो. अशावेळी बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. पण सकाळी उठल्यानंतर नाश्त्यात तिखट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यास अपचन होण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाटीभर रव्याचा वापर करून मऊ लुसलुशीत इडली बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ सकाळच्या घाईगडबडीमध्ये तुम्ही झटपट बनवू शकता. इडली खाल्ल्यामुळे शरीराला भरपूर पोषण मिळते. कमीत कमी साहित्य झटपट तयार होणारे पदार्थ बनवायला सगळ्यांचं खूप जास्त आवडत. याआधी तुम्ही कायमच तांदूळ आणि उडीद डाळीचा वापर करून बनवलेली इडली खाल्ली असेल. पण रव्याची इडली सुद्धा चवीला अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घ्या वाटीभर रव्याची चविष्ट इडली बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

दिवसाची सुरुवात होईल उत्साहाने! सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक रव्याचा चिल्ला

साहित्य:

  • रवा
  • दही
  • मीठ
  • बेकिंग सोडा
  • उडीद डाळ
  • मोहरी
  • कढीपत्ता
  • हिरवी मिरची
  • पाणी
पार्टी स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय, घरी बनवा टेस्टी ‘बेबी कॉर्न चिली’; अवघ्या 10 मिनिटांची रेसिपी

कृती:

  • रव्याची इडली बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या टोपात स्वच्छ साफ केलेला रवा घेऊन त्यात वाटीभर दही आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मिक्स करा. इडलीच्या पिठात अजिबात गुठळ्या ठेवू नये.
  • तयार केलेले मिश्रण १० ते १५ मिनिटं झाकण मारून बाजूला ठेवून द्या. यामुळे पीठ छान फुलून येईल.
  • फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, हिरवी मिरची, उडीद डाळ आणि कढीपत्त्याची पाने घालून भाजा. तयार केलेली फोडणी इडलीच्या मिश्रणात ओतून मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी इनो टाकून इडलीचे पीठ तयार करा. इडली बनवण्यासाठी इडली पात्रात पाणी घालून वाफवण्यासाठी ठेवा.
  • इडलीच्या भांड्याला तेल लावून त्यावर तयार केलेले मिश्रण ठेवून इडली वाफवण्यासाठी ठेवा. १५ मिनिटांनंतर गॅस बंद करून इडली काढून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली रव्याची इडली. हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make rawa idli at home morning breakfast recipe easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Kojagiri Purnima 2026: कोजागिरीच्या चांदण्यात घ्या मसाला दुधाचा आस्वाद! घरच्या घरी बनवा चविष्ट रेसिपी
1

Kojagiri Purnima 2026: कोजागिरीच्या चांदण्यात घ्या मसाला दुधाचा आस्वाद! घरच्या घरी बनवा चविष्ट रेसिपी

Maharashtrian Thalipeeth: नाश्त्यात सॅलडस खाऊन कंटाळा आला आहे? मग झटपट घरी बनवा हेल्दी टेस्टी मिलेट थालीपीठ, नोट करा रेसिपी
2

Maharashtrian Thalipeeth: नाश्त्यात सॅलडस खाऊन कंटाळा आला आहे? मग झटपट घरी बनवा हेल्दी टेस्टी मिलेट थालीपीठ, नोट करा रेसिपी

Nankhatai Recipe: ‘या’ टिप्स फाॅलो करून प्रेशर कुकरमध्ये बनवा बेकरीस्टाईल खुसखुशीत नानकटाई, खाताना प्रत्येकजण करेल कौतुक
3

Nankhatai Recipe: ‘या’ टिप्स फाॅलो करून प्रेशर कुकरमध्ये बनवा बेकरीस्टाईल खुसखुशीत नानकटाई, खाताना प्रत्येकजण करेल कौतुक

Coconut Chutney Recipe: अस्सल पारंपरिक पद्धतीने बनवा ओल्या खोबऱ्याची झणझणीत चटणी, कोणत्याही पदार्थासोबत लागेल भन्नाट चव
4

Coconut Chutney Recipe: अस्सल पारंपरिक पद्धतीने बनवा ओल्या खोबऱ्याची झणझणीत चटणी, कोणत्याही पदार्थासोबत लागेल भन्नाट चव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.