Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 18 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकणातील प्रत्येक घरी बनवला जाणारा चविष्ट नाश्ता! तांदळाच्या पीठाचा वापर करून बनवा मऊसूत घावणे, नोट करा रेसिपी

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्त्यात काय बनवावं सुचत नाही. अशावेळी तुम्ही झटपट तांदळाच्या पिठाचा वापर करून चविष्ट घावणे बनवू शकता. हा पदार्थ कोकणातील प्रत्येक घरात अतिशय आवडीने बनवला जातो.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 18, 2026 | 10:20 AM
कोकणातील प्रत्येक घरी बनवला जाणारा चविष्ट नाश्ता! तांदळाच्या पीठाचा वापर करून बनवा मऊसूत घावणे

कोकणातील प्रत्येक घरी बनवला जाणारा चविष्ट नाश्ता! तांदळाच्या पीठाचा वापर करून बनवा मऊसूत घावणे

Follow Us
Follow Us:

कोकणात बनवले जाणारे चविष्ट पदार्थ सगळ्यांच खायला खूप जास्त आवडतात. हे पदार्थ केवळ भारतामध्येच नाहीतर जगभरातील सर्वच देशांमध्ये फेमस आहेत. साधेपणा आणि तिथे तयार केलेल्या मसल्यांमुळे आणखीनीच सुंदर लागतात. त्यातील लोकप्रिय पदार्थ म्हणजे तांदळाच्या पीठाचे घावणे. कमी वेळ, कमी साहित्यात झटपट तयार होणारा पदार्थ सकाळच्या नाशत्यात किंवा संध्याकाळच्या हलक्या खाण्यासाठी सुद्धा बनवू शकता. मऊ, जाळीदार आणि चविष्ट घावणे चहा किंवा चटणीसोबत अतिशय सुंदर लागतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रत्येकाला नाशत्यात अतिशय हलके आणि सहज पचन होणारे पदार्थ हवे असतात. अशावेळी तुम्ही तांदळाच्या पिठापासून बनवलेले घावणे खाऊ शकता. घावणे बनवताना काही सोप्या टिप्स फॉलो करणे फार आवश्यक आहे. घावनाचे पीठ तयार करताना पाण्याचे प्रमाण योग्य असावे, अन्यथा घावणे व्यवस्थित होणार नाहीत. घावन करण्यापूर्वी पीठ १५ ते २० मिनिटं असेच झाकण मारून ठेवून घ्यावे. यामुळे चव आणि पिठाची गुणवत्ता सुधारते. चला तर जाणून घेऊया तांदळाच्या पीठाचे घावणे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

तेलाचा अजिबात वापर न करता नाश्त्यात बनवा कुरकुरीत स्वादिष्ट पिझ्झा सामोसा, लहान मुलांसह मोठ्यांना नक्की आवडेल पदार्थ

साहित्य:

  • तांदळाचे पीठ
  • मीठ
  • तेल
  • पाणी
सतत बटाटा खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा झणझणीत चीज ठेचा पराठा, नोट करा रेसिपी

कृती:

  • तांदळाच्या पिठापासून घावणे बनवण्यासाठी, सर्वप्रथम मोठ्या भांड्यात तांदळाचे पीठ घ्या. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात गरजेनुसार पाणी घालून पीठ ढवळायचा सुरुवात करा. पीठ तयार करताना त्यात अजिबात त्यात गुठळ्या ठेवू नये. पीठ मिक्स करून झाल्यानंतर १५ ते २० मिनिटे झाकून बाजूला ठेवून द्या.
  • तवा मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा. तवा गरम झाल्यानंतर कांद्याच्या मदतीने सगळीकडे तेल लावून घ्या.
  • गरम तव्यावर तांदळाच्या पीठाचे जाडसर मिश्रण पसरवून घ्या. १ ते २ मिनिटं झाकण ठेवून दोन्ही बाजु कोरड्या झाल्यानंतर आणि कडा सुटू लागल्यास घावण काढूण घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले तांदळाच्या पीठाचे घावणे.

Web Title: How to make rice flour ghavan at home simple food recipe kokani dish

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

सतत बटाटा खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा झणझणीत चीज ठेचा पराठा, नोट करा रेसिपी
1

सतत बटाटा खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा झणझणीत चीज ठेचा पराठा, नोट करा रेसिपी

तेलाचा अजिबात वापर न करता नाश्त्यात बनवा कुरकुरीत स्वादिष्ट पिझ्झा सामोसा, लहान मुलांसह मोठ्यांना नक्की आवडेल पदार्थ
2

तेलाचा अजिबात वापर न करता नाश्त्यात बनवा कुरकुरीत स्वादिष्ट पिझ्झा सामोसा, लहान मुलांसह मोठ्यांना नक्की आवडेल पदार्थ

Recipe : पोहे, बटाटा आणि बेसनपासून बनवा कुरकुरीत सकाळचा नाश्ता, चव अशी की लहान मुले होतील खुशा
3

Recipe : पोहे, बटाटा आणि बेसनपासून बनवा कुरकुरीत सकाळचा नाश्ता, चव अशी की लहान मुले होतील खुशा

प्रथिनांनी समृद्ध असलेले काळ्या चण्यांचे पौष्टिक कटलेट, घरच्या घरी नक्की बनवून पहा हेल्दी नाश्तातील पदार्थ
4

प्रथिनांनी समृद्ध असलेले काळ्या चण्यांचे पौष्टिक कटलेट, घरच्या घरी नक्की बनवून पहा हेल्दी नाश्तातील पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.