Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाणीपुरी खायची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा कैरी पुदिन्याचे चटकदार पाणी, नोट करून घ्या रेसिपी

नेहमीच बाजारात विकत मिळणारी पाणीपुरी खाण्याऐवजी घरी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये कैरी पुदिन्याचे चटकदार पाणी बनवू शकता. हे पाणी चवीला अतिशय सुंदर लागेल. जाणून घ्या कैरीचे पाणी बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 14, 2025 | 02:40 PM
घरच्या घरी झटपट बनवा कैरी पुदिन्याचे चटकदार पाणी

घरच्या घरी झटपट बनवा कैरी पुदिन्याचे चटकदार पाणी

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पाणीपुरी खायला खूप आवडते. पाणीपुरीचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर किंवा इतर वेळी काहींना काही चटकदार पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास पाणीपुरी खाल्ली जाते. पाणीपुरीचे तिखट आणि चिंच पाणी सगळ्यांचं आवडत. मात्र नेहमी नेहमी बाहेर गाडीवरील पाणी पुरी खाण्यापेक्षा घरी सोप्या पद्धतीमध्ये पाणीपुरी आणि पाणीपुरीसाठी लागणारे पाणी तुम्ही बनवू शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कैरी पुदिन्याचे चटकदार पाणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात कैरी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. त्यामुळे तुम्ही झटपट कैरीचे पाणी बनवू शकता.(फोटो सौजन्य – iStock)

सकाळच्या नाश्त्यात कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा काकडीची भाकरी, उद्भवणार नाही पचनाची समस्या

साहित्य:

  • कैरी
  • हिरवी मिरची
  • चाट मसाला
  • मीठ
  • पुदिना
  • काळ मीठ
  • साखर
  • पाणी
  • जिऱ्याची पावडर
  • लिंबू
  • कोथिंबीर
  • बूंदी
कधीच उद्भवणार नाही पचनाची समस्या! रोजच्या आहारात करा पुदिना ताकाचे सेवन, शरीर राहील फ्रेश

कृती:

  • कैरी पुदिन्याचे पाणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, पुदिन्याची पाने स्वच्छ साफ करून धुवून घ्या.
  • ताज्या कैरीची साल काढून बारीक तुकडे करून घ्या. पाणी तयार करताना नेहमी कैरीची साल काढून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात कैरीचे तुकडे. हिरवी मिरची, पुदिन्याची पाने आणि कोथिंबीर घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून बारीक पेस्ट तयार करा.
  • तयार केलेली पेस्ट मोठ्या टोपात काढून त्यात जिऱ्याची पावडर, चाट मसाला, काळ मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून मिक्स करा.
  • नंतर त्यात लिंबाचा रस टाकून बर्फाचे खडे टाकून पाणी पुरी सर्व्ह करा.
  • थंड पाणी बनवल्यानंतर तुम्ही त्यात बुंदीसुद्धा टाकू शकता. यामुळे पदार्थाला चांगली चव येईल.

Web Title: How to make row mango water at home panipuri special recipe easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 02:40 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत
1

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी
2

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी

Tomato Rice Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल! १० मिनिटांमध्ये साऊथ इंडियन पद्धतीने बनवा टेस्टी टोमॅटो राईस, नोट करा रेसिपी
3

Tomato Rice Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल! १० मिनिटांमध्ये साऊथ इंडियन पद्धतीने बनवा टेस्टी टोमॅटो राईस, नोट करा रेसिपी

चविष्ट अन् पाैष्टिक… तुम्ही खाल्लीये का कधी बाजरीची खिचडी, चवीला लागते मजेदार; रात्रीच्या जेवणाला नक्की ट्राय करा
4

चविष्ट अन् पाैष्टिक… तुम्ही खाल्लीये का कधी बाजरीची खिचडी, चवीला लागते मजेदार; रात्रीच्या जेवणाला नक्की ट्राय करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.