Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वयस्कर लोकांपासून नातवंडांपर्यंत सगळेच करतील कौतुक! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा Royal Paan Gulkand Milkshake

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर थंड पेय पिण्यावर जास्त भर दिला जातो. कायमच विकतचे मिल्कशेक पिण्यापेक्षा सोप्या पद्धतीमध्ये घरी तुम्ही रॉयल पान गुलकंद मिल्कशेक बनवू शकता. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: May 23, 2026 | 10:06 AM
आजीआजोबांसून नातवंडांपर्यंत सगळेच करतील कौतुक! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा Royal Paan Gulkand Milkshake

आजीआजोबांसून नातवंडांपर्यंत सगळेच करतील कौतुक! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा Royal Paan Gulkand Milkshake

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर घरात वेगवेगळे थंडगार आईस्क्रीम, सरबत किंवा इतर वेगवेगळी पेय बनवून प्यायली जातात. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं थंड पेय प्यायला खूप जास्त आवडतात. वाढत्या गर्मीमध्ये शरीराचे रक्षण करण्यासाठी आणि शरीर थंडगार ठेवण्यासाठी वेगवेगळी पेय अतिशय आवडीने प्यायली जातात. बाहेर हॉटेलमध्ये किंवा कॅफेमध्ये गेल्यानंतर मॉकटेल किंवा कॉकटेल प्यायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. पण नेहमीच विकतचे पेय पिण्यापेक्षा घरी सोप्या पद्धतीमध्ये रॉयल पान गुलकंद मिल्कशेक बनवू शकता. हा मिल्कशेक कमीत कमी काही साहित्यात आणि कमी वेळात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा भारी लागते. भारतीय संस्कृतीत जेवणानंतर पान खाण्याची परंपरा आहे. ही केवळ एक प्रथा नसून शरीरासाठी सुद्धा फायदेशीर सवय आहे. जेवणानंतर पान खाल्ल्यास अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होते आणि आरोग्य सुधारते. चला तर जाणून घेऊया रॉयल पान गुलकंद मिल्कशेक बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – pinterest)

घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा साऊथ स्टाईल मेदू वडा, वाचा सोपी रेसिपी

साहित्य:

  • विड्याची पाने
  • गुलकंद
  • थंडगार दूध
  • व्हॅनिला आईस्क्रीम
  • सुका मेवा
  • बडीशेप
  • हिरवी वेलची
  • टुटी-फ्रुटी आणि चेरी
Recipe : आईस्क्रिम नाही, उन्हाळ्यात कलिंगडापासून बनवा गोड बर्फी; चव अशी की मोठमोठ्या मिठाईंनाही मागे टाकेल

कृती:

  • रॉयल पान गुलकंद मिल्कशेक बनवण्यासाठी सर्वप्रथम, विड्याची पाने पाण्याने स्वच्छ धुवून कोरडी करून घ्या. त्यानंतर पानांचे बारीक तुकडे करा.
  • मिक्सरच्या भांड्यात पानांचे तुकडे, बडीशेप, वेलची आणि २ चमचे दूध घाला आणि मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
  • त्यानंतर भांड्यात गुलकंद, डायफ्रुट्स, व्हॅनिला किंवा पिस्ता आईस्क्रीम स्कूप, थंड दूध घालून मिक्सरच्या भांड्यात ओता आणि घट्ट होईपर्यंत मिक्सरमधून फिरवून घ्या.
  • काचेच्या ग्लासात गुलकंद लावून सगळीकडे पसरवून घ्या आणि तयार केलेला शेक ओतून त्यानंतर आईस्क्रीम आणि टूटीफ्रूटी, चेरी घालून सजावट करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले रॉयल पान गुलकंद मिल्कशेक.

Web Title: How to make royal paan gulkand milkshake at home simple summer food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 10:05 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • summer drink

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: नैवेद्याच्या पानातील सोपा पदार्थ! गणपती उत्सवात १० मिनिटांमध्ये बनवा रबडीसारखी घट्टसर शाही साबुदाणा खीर
1

Ganeshotsav 2026: नैवेद्याच्या पानातील सोपा पदार्थ! गणपती उत्सवात १० मिनिटांमध्ये बनवा रबडीसारखी घट्टसर शाही साबुदाणा खीर

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी
2

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
3

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
4

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.