Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीच्या प्रसादासाठी झटपट बनवा साजुक तुपातला शिरा, नोट करून घ्या रेसिपी

आषाढी एकादशीनिमित्त घरात गोड पदार्थ बनवले जातात. त्यामुळे झटपट तुम्ही प्रसादातील गोड शिरा बनवू शकता. साजूक तुपाचा वापर करून बनवलेला शिरा घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 21, 2026 | 10:52 AM
आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीच्या प्रसादासाठी झटपट बनवा साजुक तुपातला शिरा, नोट करून घ्या रेसिपी

आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीच्या प्रसादासाठी झटपट बनवा साजुक तुपातला शिरा, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

आषाढी एकादशीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. यादिवशी विठ्ठल रुक्मिणीची मनोभावे पूजा करून घरात गोडाचे पदार्थ घरात बनवले जातात. त्यातील नैवेद्यातील अतिशय प्रसिद्ध पदार्थ म्हणजे प्रसादाचा शिरा. साजूक तूप, सुका मेवा आणि रव्याचा वापर करून बनवलेला गोड शिरा चवीला अतिशय सुंदर लागतो. पण शिरा बनवताना चिकट होऊन जातो तर काहीवेळा प्रमाणात चुका होतात. पण या पद्धतीने बनवलेला साजूक तुपातील गोड शिरा घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. नैवेद्य बनवण्यासाठी कायमच शेवयांची खीर, तांदळाची खीर किंवा घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून प्रसाद बनवला जातो. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ बनवण्याऐवजी या पद्धतीने साजूक तुपातील शिरा बनवावा. संपूर्ण महाराष्ट्रात आषाढी एकादशी मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केली जाते. पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. मनापासून भक्तीभावाने पूजा करून गोड पदार्थांचा नैवेद्य विठ्ठलाला अर्पण केला जातो. चला तर जाणून घेऊया प्रसादाचा शिरा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

French Toast: फक्त काही मिनिटांत तयार होईल परफेक्ट फ्रेंच टोस्ट; जाणून घ्या सोपी रेसिपी

साहित्य:

  • रवा
  • साखर
  • वेलची पावडर
  • केशर
  • तूप
  • सुका मेवा
  • दूध
  • मनुके
  • केळी
वाढलेल्या वजनाने त्रस्त आहात? मग सकाळच्या नाश्त्यात करा हेल्दी टेस्टी कोथिंबीर पराठ्याचा समावेश, वजन राहील नियंत्रणात

कृती:

  • प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये रवा घेऊन मंद आचेवर भाजा. रवा कायमच मंद आचेवर भाजावा, अन्यथा काढायला चिकटण्याची शक्यता असते.
  • रवा भाजल्यानंतर ताटात काढून घ्या. त्यानंतर त्याच कढईमध्ये तूप घालून सुका मेवा हलकासा भाजून घ्या.
  • पुन्हा एकदा कढईमध्ये तूप घालून घ्या केळी भाजा. त्यानंतर त्यात रवा घालून तुपावर भाजून घ्या.
  • रव्याचा रंग बदलू लागल्यानंतर त्यात भाजलेली केळी घाला आणि मिक्स करा. त्यानंतर त्यात गरम केलेले दूध घालून मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवा.
  • शिऱ्याला तूप सुटल्यानंतर त्यात सुका मेवा आणि केशर काड्या घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला प्रसादाचा शिरा. हा प्रसादाचा शिरा घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make sheera at home simple food recipe ashadhi ekadashi 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 10:52 AM

Topics:  

  • aashadhi ekadashi
  • easy food recipes
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
3

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी
4

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.