Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तोंडात टाकताच सहज जाईल विरघळून! घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट श्रीखंड वडी, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी श्रीखंड वडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. दह्याचा चक्का तयार करून बनवलेला पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया श्रीखंड वडी बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 21, 2026 | 02:37 PM
तोंडात टाकताच सहज जाईल विरघळून! घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट श्रीखंड वडी, नोट करून घ्या रेसिपी

तोंडात टाकताच सहज जाईल विरघळून! घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट श्रीखंड वडी, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

गोड पदार्थ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. सणावाराच्या दिवसांमध्ये घरात अनेक गोड पदार्थ बनवले जातात. गुलाबजाम, शेवयांची खीर, तांदळाची खीर, बासुंदी इत्यादी ठराविक पदार्थ बनवले जातात. पण नेहमीच तेच पदार्थ बनवण्याऐवजी घरी काहींना काही हटके पदार्थ बनवून पाहावा. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला श्रीखंड वडी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर घरात श्रीखंड पुरी बनवली जाते. श्रीखंड कायमच विकत आणले जाते. दही, साखर आणि सुक्या मेव्याचा वापर करून बनवलेला गोड पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. बाजारात विकत मिळणारे भेसळ युक्त श्रीखंड आणून खाण्यापेक्षा घरी तयार केलेले श्रीखंड खावे.गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर विकत मिळणारे श्रीखंड किंवा इतर कोणतीही मिठाई आणण्याऐवजी घरी बनवलेले पदार्थ खावेत. चला तर जाणून घेऊया श्रीखंड वडी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)

वाढलेल्या वजनाने त्रस्त आहात? मग सकाळच्या नाश्त्यात करा हेल्दी टेस्टी कोथिंबीर पराठ्याचा समावेश, वजन राहील नियंत्रणात

साहित्य:

  • दही
  • केशर काड्या
  • सुका मेवा
  • वेलची पावडर
  • तूप
  • सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या
  • पिठीसाखर
Ashadhi Ekadashi 2026: आषाढीचा उपवास करताय? मग अशाप्रकारे बनवा चटपटीत बटाट्याची उसळ

कृती:

  • श्रीखंड वडी बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीभर दही घेऊन कॉटनच्या कपड्यावर ओतून त्यातील पाणी काढून घ्या.
  • त्यानंतर गाठ मारून त्यावर कोणतेही जड भांडे किंवा वस्तू ठेवा. यामुळे दह्यातील पाणी पूर्णपणे निघून जाईल.
  • कढईमध्ये तयार केलेला दह्याचा चक्का टाकून मंद आचेवर चमच्याने सतत मिक्स करत राहा. यामुळे कढईला मिश्रण अजिबात चिकटणार नाही.
  • मिश्रण घट्टसर झाल्यानंतर साखर घालून व्यवस्थित मिक्स करा. मिश्रण घट्टसर झाल्यानंतर त्यात केशर दूध, पिठीसाखर आणि वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • दह्याच्या मिश्रणाचा घट्टसर गोळा तयार झाल्यानंतर ताटाला तूप लावून घ्या. यामुळे श्रीखंड वडी चिकटणार नाही.
  • त्यानंतर ताटात मिश्रण ओतून वाटीच्या मदतीने एकसमान पसरवून घ्या. यामुळे वडी व्यवस्थित तयार होईल. त्यानंतर काहीवेळ मिश्रण थंड करण्यासाठी ठेवा.
  • तयार केलेल्या वडीवर सुका मेवा आणि सुकलेल्या गुलाब पाकळ्या घालून सेट करा आणि सुरीच्या मदतीने वडी कापून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली चविष्ट श्रीखंड वडी.

Web Title: How to make shrikhand vadi at home simple food recipe shrikhand recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 02:37 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
3

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी
4

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.