(फोटो सौजन्य: Pinterest)
महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवलेली बटाट्याची उसळ ही कमी मसाल्यातही अतिशय स्वादिष्ट लागते. उकडलेल्या बटाट्यांना फोडणीचा सुगंध, हळदीचा सुंदर रंग, हिरव्या मिरचीची हलकी तिखट चव आणि शेवटी कोथिंबिरीचा ताजेपणा मिळाल्यामुळे ही उसळ अधिकच रुचकर बनते. ही उसळ पुरी, पोळी, भाकरी किंवा गरम फुलक्यांसोबत अप्रतिम लागते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने घरच्या घरी सहज तयार होणारी ही पारंपरिक रेसिपी नक्की करून पाहा.
साहित्य
कृती






