• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Spicy Kadhi At Home Simple Food Recipe Kadhi Recipe

दालखिचडी सोबत खाण्यासाठी ‘या’ पद्धतीने बनवा चमचमीत मसालेदार कढी, नेहमीपेक्षा वेगळा पदार्थ

दालखिचडीसोबत खाण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही मसालेदार कढी बनवू शकता. हा पदार्थ इतर कोणत्याही पदार्थासोबत चविष्ट लागतो. चला तर जाणून घेऊया मसालेदार कढी बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 30, 2025 | 10:19 AM
दालखिचडी सोबत खाण्यासाठी 'या' पद्धतीने बनवा चमचमीत मसालेदार कढी

दालखिचडी सोबत खाण्यासाठी 'या' पद्धतीने बनवा चमचमीत मसालेदार कढी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात प्रत्येकाला चमचमीत आणि चविष्ट पदार्थ खाण्यास हवे असतात. नेहमीच वरणभात खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. रात्रीच्या जेवणात आवर्जून दालखिचडी हा पदार्थ बनवला जातो. कारण रात्रीच्या वेळी सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. दालखिचडी बनवल्यानंतर त्यासोबत कढी आवर्जून बनवली जाते. कढीशिवाय दालखिचडीला चवच लागत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मसालेदार कढी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मसालेदार कढी कोणत्याही पदार्थांसोबत अतिशय सुंदर लागते. वाफाळत्या खिचडीसोबत कढी खाल्ल्यास जेवणात चार घास जास्त जातील आणि पोटसुद्धा भरेल. दह्याचा वापर करून बनवलेली कढी कोणत्याही वेळी खाऊ शकता. साध्या कढीला काहीजण मसाल्याची फोडणी देतात तर काही हिरव्या मिरचीची फोडणी देऊन त्यात साखर सुद्धा टाकली जाते. चला तर जाणून घेऊया मसालेदार कढी बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)

१० मिनिटांमध्ये वाटीभर चणाडाळीपासून बनवा स्वादिष्ट हलवा, पुरणपोळीपेक्षा लागेल सुंदर पदार्थ

साहित्य:

  • दही
  • लाल तिखट
  • हळद
  • मीठ
  • आलं लसूण
  • कांदा
  • मोहरी
  • जिरं
  • हिंग
  • तूप
  • कढीपत्ता
  • कसूरी मेथी
  • लाल मिरची
जेवणात तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा आंबट गोड चवीची चिंच चटणी, २ ते ३ दिवस व्यवस्थित राहील टिकून

कृती:

  • मसालेदार कढी बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये दही घेऊन त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून ताक तयार करा. दह्याच्या अजिबात गुठळ्या ठेवू नये.
  • कढईमध्ये तूप गरम करून त्यात मोहरी, जिरं, हिंग आणि कढीपत्त्याची पाने घालून भाजा. त्यानंतर त्यात बारीक केलेली काळीमिरी, लाल मिरची, हिरवी मिरची आणि बारीक करून घेतलेलं आलं लसूण घालून फोडणी व्यवस्थित भाजून घ्या.
  • लसूण लाल झाल्यानंतर त्यात बारीक उभा चिरलेला कांदा घालून व्यवस्थित मिक्स करा. कांदा लाल होण्यासाठी त्यात चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • कांद्यात लाल तिखट, हळद आणि तयार केलेले ताक घालून व्यवस्थित उकळी काढा. यामध्ये तुम्ही बेसनसुद्धा घालू शकता. यामुळे कढीला घट्टपणा येईल.
  • कढीला उकळी आल्यानंतर त्यात कसुरी मेथी घालून खाण्यासाठी सर्व्ह करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली मसालेदार कढी.

Web Title: How to make spicy kadhi at home simple food recipe kadhi recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 10:19 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

शिल्लक राहिलेल्या इडलीला द्या मसालेदार ट्विस्ट! संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मसाला इडली फ्राय, नोट करा रेसिपी
1

शिल्लक राहिलेल्या इडलीला द्या मसालेदार ट्विस्ट! संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मसाला इडली फ्राय, नोट करा रेसिपी

खान्देश स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत कुरडईची भाजी, गरमागरम भाकरीसोबत लागेल चविष्ट
2

खान्देश स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत कुरडईची भाजी, गरमागरम भाकरीसोबत लागेल चविष्ट

सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा झणझणीत चवीचा टोमॅटो डोसा, लालचुटूक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात
3

सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा झणझणीत चवीचा टोमॅटो डोसा, लालचुटूक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात

Sweet Recipe: १० मिनिटांमध्ये घरीच बनवा चविष्ट रबडी मलाई टोस्ट, कधीच विसणार नाही पदार्थाची चव
4

Sweet Recipe: १० मिनिटांमध्ये घरीच बनवा चविष्ट रबडी मलाई टोस्ट, कधीच विसणार नाही पदार्थाची चव

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ahilyanagar News: राहता आणि शिर्डीत नवनवीन इमारती उभ्या? मात्र, पोलीस बळाचे काय?

Ahilyanagar News: राहता आणि शिर्डीत नवनवीन इमारती उभ्या? मात्र, पोलीस बळाचे काय?

Feb 16, 2026 | 09:00 PM
AUS vs SL, T20 World Cup : श्रीलंकेच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलिया गारद! शनाकाआर्मीसमोर 182 धावांचे लक्ष्य; हेमंथाची भेदक गोलंदाजी 

AUS vs SL, T20 World Cup : श्रीलंकेच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलिया गारद! शनाकाआर्मीसमोर 182 धावांचे लक्ष्य; हेमंथाची भेदक गोलंदाजी 

Feb 16, 2026 | 08:56 PM
UAE ची समजूत काढण्यासाठी आसिम मुनीरने टेकले गुडघे, सौदीशी जवळीक पडली महागात; पैसे मागितल्यावर अक्कल ठिकाणावर

UAE ची समजूत काढण्यासाठी आसिम मुनीरने टेकले गुडघे, सौदीशी जवळीक पडली महागात; पैसे मागितल्यावर अक्कल ठिकाणावर

Feb 16, 2026 | 08:42 PM
Ahilyanagar News: भल्या पहाटे ‘एटीएस’कडून छापेमारी! मुकुंदनगरमध्ये धडक कारवाई

Ahilyanagar News: भल्या पहाटे ‘एटीएस’कडून छापेमारी! मुकुंदनगरमध्ये धडक कारवाई

Feb 16, 2026 | 08:40 PM
PUNE NEWS : डिजिटल शर्यतीत पुण्याची दमदार झेप; शहर ई-गव्हर्नन्स निर्देशांकात दुसरे स्थान

PUNE NEWS : डिजिटल शर्यतीत पुण्याची दमदार झेप; शहर ई-गव्हर्नन्स निर्देशांकात दुसरे स्थान

Feb 16, 2026 | 08:39 PM
Haryana Blast: केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट; पोलिसांसह 35 जण जखमी, रस्त्यांवरील गाड्या…

Haryana Blast: केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट; पोलिसांसह 35 जण जखमी, रस्त्यांवरील गाड्या…

Feb 16, 2026 | 08:34 PM
गुंतवणुकीची सुवर्णसंधी! पीएनजीएस रेवा डायमंड ज्वेलरीचा IPO ‘या’ तारखेला होणार खुला; जाणून घ्या प्राईस बँड

गुंतवणुकीची सुवर्णसंधी! पीएनजीएस रेवा डायमंड ज्वेलरीचा IPO ‘या’ तारखेला होणार खुला; जाणून घ्या प्राईस बँड

Feb 16, 2026 | 08:28 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.