Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नैवेद्याच्या ताटातील पारंपरिक पदार्थ! बेसनचा वापर न करता झटपट बनवा चविष्ट भरलेली मिरची, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये भरलेली मिरची बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. याशिवाय नैवेद्याच्या ताटात भरलेली मिरची आवर्जून बनवली जाते.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 29, 2026 | 10:41 AM
नैवेद्याच्या ताटातील पारंपरिक पदार्थ! बेसनचा वापर न करता झटपट बनवा चविष्ट भरलेली मिरची

नैवेद्याच्या ताटातील पारंपरिक पदार्थ! बेसनचा वापर न करता झटपट बनवा चविष्ट भरलेली मिरची

Follow Us
Follow Us:

सणासुदीच्या दिवसांमध्ये घरात गोडाच्या पदार्थांसोबतच विविध पारंपरिक पदार्थ सुद्धा बनवले जातात. नैवेद्याच्या ताटात डाळभात, भाजी, चटणी, भरलेली मिरची, गोडाचे पदार्थ इत्यादी अनेक पदार्थ ठेवले जातात. त्यात आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे भरलेली हिरवी मिरची. कायमच बेसनच्या पिठाचा वापर करून मिरची तयार केली जाते. पण आज आम्ही तुम्हाला बेसनाचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने भरलेली मिरची बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली मिरची चवीला अतिशय सुंदर लागते. तसेच मिरची बनवताना पाण्याचा अजिबात वापर न केल्यास पदार्थ दोन ते तीन दिवस व्यवस्थित टिकून राहतो. भरलेली मिरची असेल तर भाजी बनवण्याची कोणतीही आवश्यकता नाही. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Ukadiche Modak Recipe: मोदकांना द्या सुंदर कळीदार आकार! प्लास्टिकच्या पिशवीची ही ट्रिक पाहून तुम्हीही म्हणाल ‘वा!’

साहित्य:

  • हिरवी मिरची
  • शेंगदाणे
  • सुक खोबर
  • लसूण
  • पांढरे तीळ
  • काळीमिरी
  • लाल तिखट
  • हळद
  • आमचूर पावडर
  • गूळ
  • मीठ
  • तेल
  • कढीपत्ता
Cheesy Paneer Bread Roll : संध्याकाळच्या नाश्ता बनवा रंगतदार, नोट करा ‘चीजी पनीर ब्रेड’ रोल रेसिपी

कृती:

  • चमचमीत भरलेली मिरची बनवण्यासाठी सर्वप्रथम, हिरवी मिरची पाण्याने स्वच्छ धुवून कोरडी करून घ्या. त्यानंतर मिरचीच्या आतील बिया काढा.
  • तवा गरम करून त्यावर सुक खोबर, शेंगदाणे वेगवेगळे भाजा. त्यानंतर त्याच तव्यावर लसूण पाकळ्या, पांढरे तीळ, काळीमिरी दाणे, मेथी दाणे, बडीशेप, जिरे, धणे, कढीपत्त्याची पाने घालून सर्व साहित्य लालसर होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्या.
  • भाजून घेतलेले मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून जाडसर बारीक वाटून घ्या. तयार केलेले मिश्रण ताटात काढा.
  • त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, हळद लाल तिखट मसाला, हिंग, आमचूर पावडर, गूळ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेले मिश्रण मिरचीमध्ये भरून घ्या आणि गरम तेलात दोन्ही बाजूने मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
  • तयार आहे झटपट बनवलेली चविष्ट भरलेली मिरची. हा पदार्थ वरण भातासोबत अतिशय सुंदर लागतो.

Web Title: How to make stuff mirchi at home simple food recipe stuff mirchi recipe 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 10:41 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Cheesy Paneer Bread Roll : संध्याकाळच्या नाश्ता बनवा रंगतदार, नोट करा ‘चीजी पनीर ब्रेड’ रोल रेसिपी
1

Cheesy Paneer Bread Roll : संध्याकाळच्या नाश्ता बनवा रंगतदार, नोट करा ‘चीजी पनीर ब्रेड’ रोल रेसिपी

Food Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा टेस्टी Paneer Sandwich, लहान मुलांसह सगळेच खातील आवडीने
2

Food Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा टेस्टी Paneer Sandwich, लहान मुलांसह सगळेच खातील आवडीने

नारळीपोर्णिमेनिमित्त बनवा महिनाभर व्यवस्थित टिकून राहणाऱ्या ओल्या खोबऱ्याच्या चविष्ट करंज्या, नोट करून घ्या रेसिपी
3

नारळीपोर्णिमेनिमित्त बनवा महिनाभर व्यवस्थित टिकून राहणाऱ्या ओल्या खोबऱ्याच्या चविष्ट करंज्या, नोट करून घ्या रेसिपी

उपवासाच्या दिवशी काही तरी वेगळं खायचं असेल तर १५ मिनिटांमध्ये बनवा वरीच्या तांदळाचा ढोकळा, पचायला हलका आणि पौष्टिक
4

उपवासाच्या दिवशी काही तरी वेगळं खायचं असेल तर १५ मिनिटांमध्ये बनवा वरीच्या तांदळाचा ढोकळा, पचायला हलका आणि पौष्टिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.