Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट रताळ्याचे पॅनकेक, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये रताळ्याचे पॅनकेक बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 08, 2026 | 08:00 AM
दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट रताळ्याचे पॅनकेक, नोट करून घ्या रेसिपी

दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट रताळ्याचे पॅनकेक, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा किंवा साऊथ इंडियन पदार्थ नेहमीच खाऊन कंटाळा येतो. नाश्त्यात प्रत्येकाला काहींना काही नाव हवं असत. पण सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकासाठी वेगवेगळे पदार्थ बनवण्याएवढा वेळ नसतो. त्यामुळे बाहेरून विकतचे पदार्थ आणून खाल्ले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये रताळ्याचे पॅनकेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. रताळ्याचे पॅनकेक चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा अतिशय फायदेशीर ठरतात. उपवासाच्या दिवशी रताळी आवर्जून खाल्ली जातात. यामध्ये विटामिन ए, सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळून येते. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि शरीराला फायदे होतात. रताळ्यातील फायबरमुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि पचनक्रिया सुरळीत चालू राहण्यासाठी मदत होते. याशिवाय सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी रताळ्याचे सेवन केल्यास पोट दीर्घकाळ भरलेले राहील. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी रताळ्याचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया रताळ्याचे पॅनकेक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

ओव्हनची भासणार नाही गरज! १० मिनिटांमध्ये तव्यावरच बनवा टेस्टी गार्लिक ब्रेड, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • रताळ
  • मैदा
  • दूध
  • गूळ
  • दालचिनी पावडर
  • मीठ
  • तूप
  • बेकिंग सोडा
उन्हाळ्यात हलके पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा कलिंगड मक्याचे सॅलड, पचनक्रिया राहील सुरळीत

कृती:

  • रताळ्याचे पॅनकेक बनवण्यासाठी सर्वप्रथम, कुकरच्या भांड्यात रताळी शिजवून थंड करून घ्या. थंड झालेल्या रताळ्याची साल काढा.
  • वाटीमध्ये रताळ घेऊन ते चमच्याने मॅश करा. मॅश करून झाल्यानंतर त्यात मैदा, गुळाची पावडर आणि दालचिनी पावडर घालून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करा आणि आवश्यकतेनुसार दूध घालून मिश्रण तयार करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात सगळ्यात शेवटी बेकिंग सोडा घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि काहीवेळ तसेच ठेवा.
  • पॅन गरम करून त्यावर तूप घालून तयार केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे पॅनकेक घालून दोन्ही बाजूने भाजून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले रताळ्याचे पॅनकेक.

Web Title: How to make sweet potato pancake at home simple food recipe breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Pithi Bhat Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा कराल; झटपट तयार करा पारंपरिक पिठी भात
1

Pithi Bhat Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा कराल; झटपट तयार करा पारंपरिक पिठी भात

सकाळची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! घरीच बनवा पौष्टिक वॉलनट मिल्क कॉफी, नोट करून घ्या रेसिपी
2

सकाळची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! घरीच बनवा पौष्टिक वॉलनट मिल्क कॉफी, नोट करून घ्या रेसिपी

Masale Bhat : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग झटपट बनवा पारंपारिक चवीचा ‘मसाले भात’
3

Masale Bhat : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग झटपट बनवा पारंपारिक चवीचा ‘मसाले भात’

ओव्हनचा वापर न करता या पद्धतीने घरी बनवा टेस्टी कुल्हड पिझ्झा, प्रत्येक घासात मिळेल भन्नाट चव
4

ओव्हनचा वापर न करता या पद्धतीने घरी बनवा टेस्टी कुल्हड पिझ्झा, प्रत्येक घासात मिळेल भन्नाट चव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.