Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिनाभर टिकून राहील आंबटगोड चवीची चिंच चटणी! स्नॅक्ससोबत खाण्यासाठी उत्तम पर्याय, नोट करून घ्या रेसिपी

चटणी बनवताना त्यात जास्त पाण्याचा वापर केल्यास पदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला महिनाभर व्यवस्थित टिकून राहील अशी चिंच चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने चटणी बनवल्यास लवकर खराब होणार नाही.

  • By सुरुची कदम
Updated On: May 27, 2026 | 10:20 AM
महिनाभर टिकून राहील आंबटगोड चवीची चिंच चटणी! स्नॅक्ससोबत खाण्यासाठी उत्तम पर्याय, नोट करून घ्या रेसिपी

महिनाभर टिकून राहील आंबटगोड चवीची चिंच चटणी! स्नॅक्ससोबत खाण्यासाठी उत्तम पर्याय, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

आंबट चवीची चिंच खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. चिंच पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. जेवणातील विविध पदार्थ बनवताना चिंचेचा वापर केला जातो. यामध्ये असलेले गुणकारी घटक केवळ जिभेची चव वाढवण्यासाठी नाहीतर शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. चिंचपासून प्रामुख्याने चटणी बनवली जाते. चिंच चटणी चाट, समोसा, भजी, वडे किंवा इतर वेगवेगळ्या पदार्थांसोबत अतिशय आवडीने खाल्ली जाते. आज आम्ही तुम्हाला महिनाभर व्यवस्थित टिकून राहील अशी आंबट तिखट चिंच चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली चिंच चटणी चवीला अतिशय सुंदर लागते आणि जास्त दिवस व्यवस्थित टिकून राहते. वेगवेगळ्या पदार्थांपासून चटण्या बनवल्या जातात. पण जेवणाच्या ताटात नेहमीच त्याच ठराविक चटण्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही चिंच चटणी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया आंबट तिखट चिंच चटणी बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य – istock)

Veg Spring Roll Recipe : स्ट्रीटसारखे कुरकुरीत ‘व्हेज स्प्रिंग रोल’ आता घरीच बनवा, पार्टी स्नॅक्ससाठी आहे परफेक्ट पर्याय

साहित्य:

  • चिंच
  • मीठ
  • गूळ
  • खजूर
  • लाल तिखट
  • जिऱ्याची पावडर
  • काळे मीठ
  • पाणी
Recipe: एकदाच बनवा आणि महिनाभर चटकदार चवीचा आनंद लुटा, उन्हाळ्यात घरी बनवा ‘आम पन्ना क्यूब्स’

कृती:

  • आंबट तिखट चिंच चटणी बनवण्यासाठी, वाटीभर कोमट पाण्यात चिंच भिजत ठेवा. अर्धा तास चिंच व्यवस्थित भिजल्यानंतर त्यातील गर व्यवस्थित काढून घ्या.
  • खजूरच्या बिया काढून कोमट पाण्यात काहीवेळ भिजत ठेवा. यामुळे खजूर सहज मऊ होतील आणि चटणीची चव सुद्धा चांगली लागेल.
  • कढईमध्ये तयार केलेल्या चिंच गर, खजुराचा गर आणि गूळ घालून व्यवस्थित मिक्स करा. मंद आचेवर सर्व साहित्य पूर्णपणे मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात मीठ, काळे मीठ, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, ;लाल तिखट आणि थोडस पाणी घालून चटणी व्यवस्थित मिक्स करा.
  • चटणी पूर्णपणे शिजून घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करा आणि थंड होण्यासाठी ठेवा. थंड झालेल्या चटणी काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आंबट तिखट चिंच चटणी.

Web Title: How to make tamarind chutney at home simple food recipe tamarind chutney recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

घशात वाढलेल्या वेदनांमुळे हैराण झाला आहात? मग लाल भोपळ्यापासून बनवा गरमागरम पौष्टीक सूप, नोट करा रेसिपी
1

घशात वाढलेल्या वेदनांमुळे हैराण झाला आहात? मग लाल भोपळ्यापासून बनवा गरमागरम पौष्टीक सूप, नोट करा रेसिपी

Recipe : रविवार बनवा खास, संध्याकाळच्या नाश्त्याला ट्राय करा कुरकरीत ‘चिकन कटलेट’, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : रविवार बनवा खास, संध्याकाळच्या नाश्त्याला ट्राय करा कुरकरीत ‘चिकन कटलेट’, रेसिपी आहे सोपी

पावसाळ्यात गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी राजस्थानी पद्धतीमध्ये बनवा दही पापडाची भाजी, लहान सुद्धा खातील आवडीने
3

पावसाळ्यात गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी राजस्थानी पद्धतीमध्ये बनवा दही पापडाची भाजी, लहान सुद्धा खातील आवडीने

Ashadhi Ekadashi 2026: उपवासाच्या दिवशी १० मिनिटांमध्ये दूध न आटवता बनवा मऊशार रबडी, नोट करा रेसिपी
4

Ashadhi Ekadashi 2026: उपवासाच्या दिवशी १० मिनिटांमध्ये दूध न आटवता बनवा मऊशार रबडी, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.