Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पारंपरिक चवीचा खजिना! घरच्या घरी झटपट बनवा आंबटगोड चवीची चिंच चटणी, जेवणाची वाढेल दुप्पट चव

आंबटगोड चवीची चिंच खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चटपटीत चिंच चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 24, 2026 | 03:30 PM
पारंपरिक चवीचा खजिना! घरच्या घरी झटपट बनवा आंबटगोड चवीची चिंच चटणी, जेवणाची वाढेल दुप्पट चव

पारंपरिक चवीचा खजिना! घरच्या घरी झटपट बनवा आंबटगोड चवीची चिंच चटणी, जेवणाची वाढेल दुप्पट चव

Follow Us
Follow Us:

आंबटगोड चवीचे चिंच खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. चिंच पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. जेवणातील विविध पदार्थ बनवताना चिंचेचा वापर केला जातो. बऱ्याचदा घरात संध्याकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी खाण्यासाठी वडापाव, सामोसा किंवा टिक्की बनवली जाते. सामोसासोबत कायमच हिरवी चटणी किंवा चिंच चटणी खाल्ली जाते. पण घरी बनवलेल्या चटणीला विकतसारखी चव लागत नाही. म्हणून चटणी विकत आणली जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बाजारात मिळणारी आंबटगोड चिंच चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल. तयार केलेली चिंच चटणी तुम्ही महिनाभर फ्रिजमध्ये व्यवस्थित साठवून ठेवू शकता. चटणी तयार करताना पाण्याचा अजिबात वापर करू नये, अन्यथा चटणी खराब होऊ शकते. तयार केलेली चटणी कायमच काचेच्या हवा बंद डब्यात भरून ठेवावी. यामुळे पदार्थ लवकर खराब होत नाही आणि चटणी व्यवस्थित टिकून राहते. चिंच चटणी तुम्ही ढोकळा, कचोरी, भजी, वडे, दहीवडे, पकोडे, आलू टिक्की, पापडी चाट, शेवपुरी, रगडा पॅटिस, कटलेट इत्यादी वेगवेगळ्या पदार्थांसोबत खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

शाळेच्या डब्यासाठी काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पनीर बेसनाचे पॅनकेक, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • चिंच
  • गूळ
  • सैंधव मीठ
  • जिऱ्याची पावडर
  • कोथिंबीर
  • लसूण
  • हिरवी मिरची
  • पाणी
जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे? मग झटपट बनवा तोंडात विरघळणारी क्रीमी नारळाची रबडी, नोट करा रेसिपी

कृती:

  • पारंपरिक चिंच चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात चिंच घालून १० मिनिटं तसेच ठेवा.
  • भिजवलेल्या चिंचमधील बिया काढून गर वेगळा करा. त्यानंतर हाताने कुसकरून चिंचेमधील नको चोथा बाजूला काढून टाका.
    त्यानंतर चाळणीच्या मदतीने चिंच गर गाळून वेगळा करा.
  • तवा गरम करून त्यात हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या तेलाचा वापर न करता मंद आचेवर खमंग भाजा.
  • मिक्सरच्या भांड्यात किंवा खलबत्यामध्ये भाजून घेतलेले साहित्य, कोथिंबीर एकत्र करून जाडसर वाटून घ्या. बारीक पेस्ट करु नये.
  • बारीक करून घेतलेले मिश्रण चिंचेच्या मिश्रणात टाकून मिक्स करा. सगळ्यात शेवटी गूळ, मीठ आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालून चटणी मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आंबटगोड चिंच चटणी.

Web Title: How to make tamarind chutney at home simple food recipe tamarind chutney recipe 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

शाळेच्या डब्यासाठी काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पनीर बेसनाचे पॅनकेक, नोट करून घ्या रेसिपी
1

शाळेच्या डब्यासाठी काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पनीर बेसनाचे पॅनकेक, नोट करून घ्या रेसिपी

Malai Chaap Recipe : रेस्टाॅरंट स्टाईल मलाई चाप घरी बनवायचाय? मग ही रेसिपी फाॅलो करा
2

Malai Chaap Recipe : रेस्टाॅरंट स्टाईल मलाई चाप घरी बनवायचाय? मग ही रेसिपी फाॅलो करा

जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे? मग झटपट बनवा तोंडात विरघळणारी क्रीमी नारळाची रबडी, नोट करा रेसिपी
3

जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे? मग झटपट बनवा तोंडात विरघळणारी क्रीमी नारळाची रबडी, नोट करा रेसिपी

लहान मुलं दूध प्यायचा कंटाळा करतात? मग मिल्कशेक ऐवजी बनवा Peanut Butter Smoothie, नोट करून घ्या रेसिपी
4

लहान मुलं दूध प्यायचा कंटाळा करतात? मग मिल्कशेक ऐवजी बनवा Peanut Butter Smoothie, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.