Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळा स्पेशल पदार्थ! थंडगार वातावरणात वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा गरमागरम टोमॅटो सार

नेहमीच संध्याकाळच्या जेवणात डाळ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही झटपट टोमॅटोचा सार बनवू शकता. चला तर जाणून घेऊया टोमॅटोचा सार बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 01, 2025 | 03:00 PM
थंडगार वातावरणात वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा गरमागरम टोमॅटो सार

थंडगार वातावरणात वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा गरमागरम टोमॅटो सार

Follow Us
Follow Us:

संध्याकाळच्या जेवणात नेहमीच हेल्दी आणि पौष्टिक पदार्थ बनवले जातात. भातावर डाळ, आमटी किंवा दह्याची कढी बनवली जाते. पण नेहमीच डाळ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं होते. पावसाळ्यातील थंडगार वातावरणात गरमागरम टोमॅटोचा सार बनवण्याची सोपी रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. टोमॅटोच्या सारसोबत तुम्ही वाफाळता भात किंवा भाकरी बनवून खाऊ शकता. ओलं खोबर, भरपूर मसाले आणि आंबटगोड टोमॅटोचा वापर करून बनवलेले गरमागरम सर चवीला अतिशय सुंदर लागेल. जेवणाच्या ताटात जर टोमॅटोचा सार असेल तर जेवणात दोन घास अधिक जातील. याशिवाय संध्याकाळच्या जेवणात नेहमीच तिखट किंवा तेलकट पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेल्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया टोमॅटोचा सार बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

वाढलेले वजन कमी करण्यासाठी संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटीन सॅलड, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • टोमॅटो
  • कोकम
  • मीठ
  • तेल
  • मोहरी
  • कढीपत्ता
  • लाल मिरच्या
  • लाल तिखट
  • हळद
  • लसूण
  • ओल खोबर
  • कांदा
डाळ खाऊन कंटाळा आला आहे? ओल्या खोबऱ्याचे वाटण लावून झटपट बनवा चविष्ट दह्यातले पालक, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • टोमॅटोचा सार बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोमॅटो स्वच्छ धुवून चार तुकड्यांमध्ये टोमॅटो कापून घ्या.
  • त्यानंतर गरम पाण्यात टोमॅटो काहीवेळ शिजवून नंतर गॅस बंद करून घ्या. टोमॅटो थंड झाल्यानंतर बारीक पेस्ट तयार करा.
  • मिक्सरच्या भांड्यात ओल खोबर, बारीक चिरलेला कांदा, भिजवलेल्या लाल मिरच्या, लसूण घालून बारीक पेस्ट बनवा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात हिंग, लसूण आणि कढीपत्त्याची पाने टाकून भाजा. नंतर त्यात मोहरी घालून भाजा.
  • फोडणीमध्ये लाल तिखट आणि हळद घालून वरून त्यात करून घेतलेली टोमॅटोची पेस्ट आणि वाटण घालून शिजवून घ्या.
  • वाटणाला तेल सुटल्यानंतर तयार आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून शिजवून घ्या. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि कोकम घालून उकळवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला टोमॅटोचा सार.

Web Title: How to make tomato sar at home simple food recipe cooking tips tomato recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हटके, घरी बनवा चटकदार ‘कुरकुरे चाट’
1

Recipe : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हटके, घरी बनवा चटकदार ‘कुरकुरे चाट’

वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत दही वांग, सगळेच खातील आवडीने
2

वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत दही वांग, सगळेच खातील आवडीने

Independence Day 2026 : १५ ऑगस्ट स्पेशल घरी बनवा ‘तिरंगा कपकेक’, चवीसह लूकही आकर्षित
3

Independence Day 2026 : १५ ऑगस्ट स्पेशल घरी बनवा ‘तिरंगा कपकेक’, चवीसह लूकही आकर्षित

उपवासाच्या ताटाची वाढेल भन्नाट चव! दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा पौष्टिक दही बटाटा, नोट करा रेसिपी
4

उपवासाच्या ताटाची वाढेल भन्नाट चव! दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा पौष्टिक दही बटाटा, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.