Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चंपाषष्ठीनिमित्त अस्सल पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा झणझणीत वांग्याचं भरीत, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला अस्सल गावरान पद्धतीमध्ये वांग्याचं भरीत बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ चंपाषष्ठीनिमित्त नैवेद्यासाठी प्रत्येक घरात बनवला जातो.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 26, 2025 | 10:43 AM
चंपाषष्ठीनिमित्त अस्सल पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा झणझणीत वांग्याचं भरीत

चंपाषष्ठीनिमित्त अस्सल पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा झणझणीत वांग्याचं भरीत

Follow Us
Follow Us:

प्रत्येक घराघरात चंपाषष्ठी मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केली जाते. यादिवशी खंडोबासाठी नैवेद्य बनवला जातो. प्रत्येक गावात वेगवेगळ्या पद्धतीने सण उत्सव साजरा केले जातात. नैवेद्यासाठी अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. वांग्याचं भरीत, भाकरी, कांद्याची पात असलेली भाजी इत्यादी अनेक पदार्थ या दिवशी घरात बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अस्सल पारंपरिक पद्धतीमध्ये वांग्याचं भरीत बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. वांग्याचं भरीत खायला अनेकांना आवडत नाही. पण नैवेद्यासाठी बनवले पदार्थ सगळेच आवडीने खातात. अनेक भागांमध्ये गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. गोड पदार्थांमध्ये प्रामुख्याने पुरणपोळी किंवा खीर बनवली जाते. चुलीवर भाजलेल्या वांग्याची चव अतिशय सुंदर लागते. कमीत कमी वेळात वांग्याचे भरीत तयार होते. चला तर जाणून घेऊया अस्सल गावरान पद्धतीमध्ये वांग्याचं भरीत बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

डाळ तांदूळ न आंबवता १० मिनिटांमध्ये हिरव्या मुगांपासून बनवा कुरकुरीत डोसा, झटपट तयार होणारी सोपी रेसिपी

साहित्य:

  • वांग
  • कांदा
  • लसूण
  • हिरवी मिरची
  • कोथिंबीर
  • हळद
  • तेल
  • शेंगदाण्याचा कूट
  • लाल तिखट
Recipe : रेस्टॉरंटसारखी चमचमीत ग्रेव्ही आता घरीच बनवा, व्हेज-नॉनव्हेज कोणत्याही भाजीत करता येईल वापर

कृती:

  • गावरान पद्धतीमध्ये वांग्याचं भरीत बनवण्यासाठी मोठी वांगी स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यांना तेल लावून सूरी किंवा काट्याच्या चमच्याने कट मारून घ्या. यामुळे वांगी व्यवस्थित शिजतात.
  • गॅसवर वांगी व्यवस्थित खरपूस भाजून घ्या. वांग्यांची साल काळी होईपर्यंत वांगी व्यवस्थित शिजवा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरून घेतलेला लसूण, हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा घालून व्यवस्थित भाजा. कांदा लवकर शिजण्यासाठी त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.
  • कांदा व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात लाल तिखट आणि हळद घालून मिक्स करा. मसाले शिजल्यानंतर भाजून घेतलेले वांग आणि शेंगदाण्याचा कूट घालून मंद आचेवर भरीत शिजवा.
  • ५ मिनिटं झाल्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले वांग्याचे भरीत.

Web Title: How to make vangyacha bharit at home champashashti special recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 10:43 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Breakfast Recipe: साध्या पोह्यांना द्या चायनीज तडका! सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट शेजवान पोहे, नोट करून घ्या रेसिपी
1

Breakfast Recipe: साध्या पोह्यांना द्या चायनीज तडका! सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट शेजवान पोहे, नोट करून घ्या रेसिपी

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या नैवेद्य करा खास, यंदा बनवा टेस्टी ‘बिस्किटाचे मोदक’, लहान मुल होतील खुश
2

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या नैवेद्य करा खास, यंदा बनवा टेस्टी ‘बिस्किटाचे मोदक’, लहान मुल होतील खुश

Easy Food Recipe: नाश्त्यात हेल्दी पदार्थ खायचा आहे? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट Avocado Toast, नोट करून घ्या रेसिपी
3

Easy Food Recipe: नाश्त्यात हेल्दी पदार्थ खायचा आहे? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट Avocado Toast, नोट करून घ्या रेसिपी

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
4

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.