सकाळच्या नाश्त्यात ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट रॅप
जेवणाच्या ताटात चपाती हा पदार्थ नेहमीच असतो. सकाळ, दुपार आणि संध्याकाळच्या जेवणात भाजीसोबत चपातीचे सेवन केले जाते. याशिवाय शाळेतील मुलांच्या डब्यात किंवा ऑफिसच्या डब्यात सुद्धा चपाती भाजी खाल्ली जाते. मात्र बऱ्याचदा रात्रीच्या वेळी शिल्लक राहिलेली चपाती खाल्ली जात नाही. चपाती फेकून दिली जाते. मात्र असे न करता चपातीपासून वेगवेगळे पदार्थ बनवावे. शिळ्या चपात्या अनेक लोक प्राण्यांना खाऊ घालतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शिळ्या चपातीपासून लहान मुलांच्या नाश्त्यात किंवा डब्यात देण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये चविष्ट रॅप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणात आहोत. हा रॅप बनवताना वेगवेगळ्या भाज्यांचा वापर केला जातो. त्यामुळे मुलांच्या पोटात भाज्या जातात. चला तर जाणून घेऊया चपातीपासून चविष्ट रॅप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी काजू शेक, दिवसभर टिकून राहील शरीरात ऊर्जा
पारंपरिक पद्धतीने घरीच बनवा चवदार रसाळ शहाळ्याची भाजी, चवीला लागेल सुंदर पदार्थ