पारंपरिक पद्धतीने घरीच बनवा चवदार रसाळ शहाळ्याची भाजी
नारळाचे पाणी आरोग्यासाठी वरदान आहे. या पाण्याचे नियमित सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. आजारी पडल्यानंतर डॉक्टरसुद्धा नारळ पाणी पिण्याचा सल्ला देतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नारळ पाणी प्यायल्यास शरीर कायमच हायड्रेट आणि निरोगी राहते. त्वचेवर वाढलेले पिंपल्स आणि मुरूम कमी करण्यासाठी नारळ पाणी प्यावे. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी नारळ पाणी प्यावे. नियमित एक ग्लास नारळ पाणी प्याल्यास संपूर्ण दिवस शरीर हायड्रेट राहील. बऱ्याचदा नारळ पाणी प्यायल्यानंतर त्यात शहाळ टाकून दिले जाते. मात्र त्यातील जाड खोबऱ्याचा वापर करून तुम्ही भन्नाट चवीची शहाळ्याची भाजी बनवू शकता.मलईदार शहाळ खायला लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडत. पारंपरिक पद्धतीने बनवलेली चवदार भाजी सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. चला तर जाणून घेऊया रसाळ शहाळ्याची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
पराठा किंवा चपातीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा खोबर काकडीची चवदार चटणी, नोट करून घ्या रेसिपी
सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी काजू शेक, दिवसभर टिकून राहील शरीरात ऊर्जा