Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा कुळीथाच्या पीठाचे पौष्टिक थालीपीठ, वाचा सोपी रेसिपी

थालीपीठ तुम्ही बाहेर प्रवासाला गेल्यानंतर किंवा डब्यात बनवून नेऊ शकता. थालीपीठ वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालूनसुद्धा बनवले जातात. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये कुळीथ पिठाचे थालीपीठ बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 09, 2025 | 08:00 AM
नाश्त्यात झटपट बनवा कुळीथाच्या पीठाचे पौष्टिक थालीपीठ

नाश्त्यात झटपट बनवा कुळीथाच्या पीठाचे पौष्टिक थालीपीठ

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात अनेक घरांमध्ये पोहे, उपमा, शिरा, इडली, डोसा इत्यादी ठराविक पदार्थ बनवले जातात. नेहमी नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही कुळीथ पिठापासून चविष्ट थालीपीठ बनवू शकता. थालीपीठ हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडतो. थालीपीठ तुम्ही बाहेर प्रवासाला गेल्यानंतर किंवा डब्यात बनवून नेऊ शकता. थालीपीठ वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालूनसुद्धा बनवले जातात. शिवाय संध्याकाळच्या नाश्त्यात छोटी मोठी भूक लागल्यानंतर तुम्ही नाश्त्यात थालीपीठ बनवू शकता. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कुळीथाच्या पिठापासून चविष्ट थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock) 

नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा

साहित्य:

  • कुळीथ पीठ
  • मीठ
  • लाल तिखट
  • कांदा
  • गाजर
  • तांदळाचे पीठ
  • थालीपीठ भाजणी
  • आलं लसूण पेस्ट
  • हिरवी मिरची
  • हळद
  • तेल
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा
  • कुळीथाच्या पिठाचे थालीपीठ बनवण्यासाठी, सर्वप्रथम ताटात थालीपीठ भाजणी घेऊन त्यात तांदळाचे पीठ, कुळीथाचे पीठ टाकून मिक्स करून घ्या.
  • नंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून बारीक चिरून घेतलेला कांदा, गाजर, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट टाकून मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला, धणे जिऱ्याची पावडर, दही टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • तयार केलेल्या मिश्रणात आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या.
  • थालीपीठाच्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून थालीपीठ बनवून तव्यावर भाजण्यासाठी टाका.
  • दोन्ही बाजूने खमंग भाजल्यानंतर वरून तूप किंवा तेल लावा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले कुळीथाच्या पिठाचे थालीपीठ.

Web Title: How to make vegetable thalipith at home morning breakfast recipi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Pickle Recipe: लोणच्याला द्या साउथ इंडियन तडका! आंध्रा स्टाईलने बनवा चटपटीत आवळ्याचे लोणचं, नोट करा रेसिपी
1

Pickle Recipe: लोणच्याला द्या साउथ इंडियन तडका! आंध्रा स्टाईलने बनवा चटपटीत आवळ्याचे लोणचं, नोट करा रेसिपी

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी टेस्टी अ‍ॅव्होकॅडो टोस्ट सँडविच, सगळेच खातील आवडीने
2

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी टेस्टी अ‍ॅव्होकॅडो टोस्ट सँडविच, सगळेच खातील आवडीने

Dussehra 2026: दसऱ्यानिमित्त घरी बनवा शाही केशर पिस्ता श्रीखंड, विकतच्या श्रीखंडापेक्षा लागेल भन्नाट चव
3

Dussehra 2026: दसऱ्यानिमित्त घरी बनवा शाही केशर पिस्ता श्रीखंड, विकतच्या श्रीखंडापेक्षा लागेल भन्नाट चव

विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील
4

विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.