घरी बनवा सोप्या पद्धतीमध्ये चविष्ट तीळ गुळाचे लाडू
भारतासह इतर सर्वच राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मकर संक्रांती सण साजरा केला जातो. दरवर्षी १४ जानेवारीला मकरसंक्रांती साजरी केली जाते. या दिवशी प्रामुख्याने काळे रंगाचे कपडे परिधान केले जातात. शिवाय अनेक लहान मुलं पतंग उडवतात. मकरसंक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गूळ या दोन पदार्थाना विशेष महत्व आहे.संक्रांतीच्या दोन दिवस आधीच अनेक घरांमध्ये तीळ गुळाचे चविष्ट लाडू बनवले जातात. तसेच या दिवशी सुगडं पुजून त्यात बोर, ऊस, तीळ इत्यादी अनेक पदार्थ ठेवले जातात. घरातील देवाला तीळ गुळाचा नैवेद्य दाखवला जातो. पण अनेकदा घरी लाडू बनवताना लाडू अतिशय चिकट किंवा कडक होऊन जातात. लाडू बनवताना गुळाचे प्रमाण चुकल्यास लाडू व्यवस्थित बनत नाहीत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला योग्य प्रमाण घेऊन तीळ गुळाचे लाडू बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया तीळ गुळाचे लाडू बनवण्याची कृती. (फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा