• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Why Yellow Teeth Turns White Lifestyle News In Marathi

पांढरेशुभ्र दात पिवळे का पडतात? जाणून घ्या डाग पडण्यामागची खरी कारणे

पांढरेशुभ्र दात हळूहळू पिवळे पडणे किंवा त्यावर डाग दिसणे ही सामान्य समस्या आहे. चुकीच्या सवयी, आहार आणि काही आरोग्यविषयक कारणांमुळे दातांचा नैसर्गिक रंग बदलू शकतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 04, 2026 | 11:14 AM
पांढरेशुभ्र दात पिवळे का पडतात? जाणून घ्या डाग पडण्यामागची खरी कारणे

(फोटो सौजन्य: istock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • आधीपासून पांढरे असलेले आपले दात अचानक पिवळे होऊ लागतात.
  • पांढरेशुभ्र दात पिवळे होण्यामागचे कारण कधी तुम्ही जाणून घेतले आहे का?
  • दात पिवळे होण्यामागे आहारातील अनेक गोष्टी कारणीभूत ठरत असतात.
पांढरेशुभ्र दात हळूहळू पिवळे पडू लागतात, काळपट दिसू लागतात. यामुळे आपण फार अस्वस्थ होतो. अनेक कारणांमुळे दात पिवळे पडतात. पिवळे दात चारचौघात आपल्याला लाज आणतात. पिवळ्या दातांवर अनेक उपाय बाजारात उपलब्ध तर आहेत पण तुम्ही कधी विचार केला आहे का? आपले दात पिवळे नक्की कशामुळे होतात? योग्य काळजी घेतली नाही तर दातांच्या रंगावर परिणाम होऊ लागतो. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे असे होऊ शकते. अशाच काही कारणांविषयी जाणून घेऊन आपण दातांचे आरोग्य टिकवून ठेऊ शकतो. सफरचंद, बटाटे, शीतपेय, चहा, कॉफी आणि मद्यामुळे दातांच्या नैसर्गिक रंगावर परिणाम होतो. या पदार्थांमुळे तोंडातली पीएचची पातळी बिघडते आणि दातांवर डाग पडू लागतात.

गर्भलिंगनिदान रोखण्यासाठी डिकॉय ऑपरेशन! ९९ टक्क्यांहून अधिक सोनोग्राफी केंद्राची तपासणी

तोंड आणि दातांशी संबंधित विकारामुळे आणि त्यावरच्या उपचारांमुळे दातांचा रंग उडू शकतो. गरोदर स्त्रीला जंतूसंसर्गाची लागण झाली तर तिच्या होणार्या बाळाच्या दातांच्या रंगावर याचा परिणाम होऊ शकतो. रेडिएशन, कैमोसारख्या उपचारांमुळे दातांच्या रंगावर परिणाम होतो. दातांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवायचा असेल तर दातांची, तोंडाची योग्य ती काळजी घ्यायला हवी. दररोज दोन वैळा दात घासायला हवेत. खाल्ल्यानंतर चूळ भरायला हवी. दातांच्या पोकळ्यांमध्ये अन्नकण साटू लागल्याने दात पिवळे पडतात आणि त्यांची झीज होते.

टाळूवर वाढलेले फँगल इन्फेक्शन मुळांपासून होईल नष्ट! ‘या’ पद्धतीने लावा अश्वगंधाचा घरगुती लेप, केस होतील सुंदर

फ्लोराइडचे प्रमाण जास्त असलेली टूथपेस्ट किंवा पाण्याचा वापर केल्याने दातांचा पांढरा रंग फिका होऊ लागतो. यामुळे फ्लोरोसिस नावाचा विकार होतो. या विकारामुळे दात पिवळट करडे दिसू लागतात. त्यांची झीज होते. या विकारात दातांवर पांढरट डाग पडतात. बेनेड्रिल, प्रतिजैविके आणि उच् रक्तदाबावरच्या साध्या औषधांमुळे दात पिवळे पडतात. आयर्न सिरप आणि माउथवॉशमध्ये असलेल्या घातक रसायनांमुळे दातांवर डाग पडतात. वय वाढले की दात पिवळे पडू लागतात. वाढत्या वयात दातांवरच्या एनामलचा थर कमी होतो. धूम्रपान आणि मद्यपान करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना दात पिवळे पडण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Why yellow teeth turns white lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 11:14 AM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • teeth home remedies

संबंधित बातम्या

घरात एकटे आहात आणि अचानक हार्ट अटॅक आला तर काय करावं? ‘हे’ उपाय ठरू शकतात जीवनदायी
1

घरात एकटे आहात आणि अचानक हार्ट अटॅक आला तर काय करावं? ‘हे’ उपाय ठरू शकतात जीवनदायी

Health Tips in Marathi :- पन्नाशीनंतर फिट अँड फाईन राहायचं ? तर या वाचा  फिटनेस टिप्स ..
2

Health Tips in Marathi :- पन्नाशीनंतर फिट अँड फाईन राहायचं ? तर या वाचा फिटनेस टिप्स ..

धक्कादायक! तरुणांमध्ये वाढतोय मणक्याच्या दुखापतींचा धोका; जीवनशैलीत योग्य बदल करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
3

धक्कादायक! तरुणांमध्ये वाढतोय मणक्याच्या दुखापतींचा धोका; जीवनशैलीत योग्य बदल करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

Anti Ageing Superfood : म्हातारपणावर मात करणारे 5 सुपरफूड्स; वय वाढेल पण तारुण्य राहील टिकून
4

Anti Ageing Superfood : म्हातारपणावर मात करणारे 5 सुपरफूड्स; वय वाढेल पण तारुण्य राहील टिकून

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पांढरेशुभ्र दात पिवळे का पडतात? जाणून घ्या डाग पडण्यामागची खरी कारणे

पांढरेशुभ्र दात पिवळे का पडतात? जाणून घ्या डाग पडण्यामागची खरी कारणे

Feb 04, 2026 | 11:14 AM
India US Trade Deal: चीन-पाकिस्तानपेक्षा भारत पुढे! भारत-अमेरिका व्यापार करार ठरतोय फायदेशीर?

India US Trade Deal: चीन-पाकिस्तानपेक्षा भारत पुढे! भारत-अमेरिका व्यापार करार ठरतोय फायदेशीर?

Feb 04, 2026 | 11:11 AM
T20 World Cup 2026 : विदेशी संघात भारतीय वंशाच्या क्रिकेटपटूंचा बोलबाला! टी-२० विश्वचषकात तीन डझनहून अधिक खेळाडू खेळताना दिसणार 

T20 World Cup 2026 : विदेशी संघात भारतीय वंशाच्या क्रिकेटपटूंचा बोलबाला! टी-२० विश्वचषकात तीन डझनहून अधिक खेळाडू खेळताना दिसणार 

Feb 04, 2026 | 11:04 AM
Valentine’s Day 2026: अ‍ॅपलची खास कॅशबॅक ऑफर! iPhone 17 सह या प्रोडक्ट्सवर उपलब्ध आहेत ढासू डिल्स…. जाणून घ्या सविस्तर

Valentine’s Day 2026: अ‍ॅपलची खास कॅशबॅक ऑफर! iPhone 17 सह या प्रोडक्ट्सवर उपलब्ध आहेत ढासू डिल्स…. जाणून घ्या सविस्तर

Feb 04, 2026 | 11:04 AM
ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमधून महात्मा गांधींचा पुतळा चोरीला; ४२६ किलोचा पुतळा ग्राइंडरने कापला अन्…

ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमधून महात्मा गांधींचा पुतळा चोरीला; ४२६ किलोचा पुतळा ग्राइंडरने कापला अन्…

Feb 04, 2026 | 11:02 AM
गर्भलिंगनिदान रोखण्यासाठी डिकॉय ऑपरेशन! ९९ टक्क्यांहून अधिक सोनोग्राफी केंद्राची तपासणी

गर्भलिंगनिदान रोखण्यासाठी डिकॉय ऑपरेशन! ९९ टक्क्यांहून अधिक सोनोग्राफी केंद्राची तपासणी

Feb 04, 2026 | 11:02 AM
कृष्णा नदीत सापडला तब्बल 25 किलोंचा दुर्मिळ कटला मासा; नागरिकांची एकच गर्दी

कृष्णा नदीत सापडला तब्बल 25 किलोंचा दुर्मिळ कटला मासा; नागरिकांची एकच गर्दी

Feb 04, 2026 | 11:02 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM
Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Feb 03, 2026 | 03:15 PM
Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Feb 03, 2026 | 03:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.