Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

How To Sharpen Knife: किचनच्या सुरीची धार कमी झालीये? ‘या’ उपायांनी काही मिनिटांत घरीच करा तीक्ष्ण

स्वयंपाकघरात रोज वापरल्या जाणाऱ्या चाकूची धार काही काळाने कमी होणे साहजिक आहे. मात्र बोथट चाकू लगेच बदलण्याची गरज नाही; काही सोप्या पद्धतींच्या मदतीने घरच्या घरी त्याची धार सुधारता येते.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 09, 2026 | 08:15 PM
How To Sharpen Knife: किचनच्या सुरीची धार कमी झालीये? 'या' उपायांनी काही मिनिटांत घरीच करा तीक्ष्ण

How To Sharpen Knife: किचनच्या सुरीची धार कमी झालीये? 'या' उपायांनी काही मिनिटांत घरीच करा तीक्ष्ण

Follow Us
Follow Us:
  • शार्पनिंग स्टोनने १५ ते २० अंशांच्या कोनात चाकू घासा
  • सिरॅमिक मगच्या खडबडीत तळाचा गरजेनुसार वापर करा
  • हलकी धार सुधारण्यासाठी होनिंग रॉडचा वापर करा
आपल्या स्वयंपाकघरात चाकू किंवा सुरीचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. भाजी, फळे आणि अन्य वस्तू कापण्यासाठी आपण सुरीचा वापर करतो. अशात दैनंदिन आणि सततच्या वापरामुळे एका काळानंतर धारदार सुरीचा धार मात्र हळूहळू कमी होत जाते. यामुळे भाज्या नीट आणि पटकन कापल्या जात नाहीत. सुरीची धार वाढवण्यासाठी आपण अनेकदा बाजारातील दुकानांना भेट देतो पण तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या जुन्या चाकूला तुम्ही घरीच काही ट्रिक्सच्या मदतीने नव्यासारखी शाईन आणि धारदारपणा मिळवून देऊ शकता.

Iodine Deficiency: आयोडीनच्या कमतरतेवर मात करायचीय? आहारात समाविष्ट करा ‘या’ ४ गोष्टी; थायरॉईडची समस्या राहील दूर

चाकूला धार देण्यासाठी दगडाचा वापर

जर चाकू फारच बोथट झाला असेल तर त्याला नव्यासारखा तीक्ष्ण आणि धारदार बनवण्यासाठी तुम्ही दगडाचा वापर करु शकता. यासाठी सर्वप्रथम दगडाला पाण्यात भिजवून ठेवावे आणि मग चाकूची धार दगडाशी अंदाजे १५ ते २० अंशांच्या कोनात घासत रहावी. या प्रक्रियेला चाकूच्या दोन्ही बाजूंवर करत रहावे. यासाठी थोडा वेळ आणि सराव लागू शकतो पण यामुळे चाकूला धारदारपणा येण्यात नक्कीच मदत होईल. नवशिक्यांनी चाकू स्थिर ठेवण्यावर आणि घासताना एका कोनात चाकूला घासण्यावर लक्ष द्यावे.

सिरॅमिक मगचा वापर

जर घरात शार्पनिंग स्टोन नसेल तर साधा सिरॅमिक मग काही अंशत: मदतनीस ठरु शकतो. मगला उलटं करुन त्याच्या तळाशी असलेल्या खडबडीत, चकचकीत नसलेल्या पृष्ठभागाकडे पाहा. या भागावर अगदी धार लावायच्या दगडाप्रमाणेच या भागावर चाकूला घासून त्याची धार वाढवा. तथापि, याचा दररोजच्या वापरात समावेश करु नका. फक्त जेव्हा गरज पडेल तेव्हाच या प्रक्रियेचा वापर करा.

होनिंग राॅडने धारदारपणा वाढवा

अधिकतरवेळी होनिंग राॅडलाचा चाकू धार करण्यासाठी वापरले जाते. तथापि, याचा वापर काहीसा वेगळा आहे. नवीन धार तयार करण्यासाठी तो प्रत्यक्षात जास्त धातू काढून टाकत नाही, तर चाकूची आधीपासून असलेली धार सरळ करून तिला अधिक धारदार करण्यास मदत करतो. जर चाकू फार बोथट झाला नसेल आणि हलका वाकला असेल तर त्यासाठी होनिंग राॅडची मोठी मदत होऊ शकते. याचा वापर करण्यासाठी चाकूला हलका दबाव देऊन एका समान कोणात दोन्ही बाजूने त्याला काहीवेळ घासत रहा.

आनंदी आणि तणावमुक्त जीवनाचं सीक्रेट; जपानी जीवनशैलीच्या ६ सवयी ठरतीय फायदेशीर

चाकूची धार टिकवून ठेवण्यासाठी काय करावे?

  • चाकूने भाज्या कापताना तळाशी मार्बल दगड किंवा काचेच्या पृष्ठभागाचा वापर करु नका.
  • यासाठी तुम्ही प्लास्टीक किंवा लाकडाच्या चाॅपिंग बोर्डचा वापर करु शकता.
  • चाकूला इतर भांड्यांसोबत ठेवण्याऐवजी त्याला नाईफ ब्लाॅक किंवा मॅग्नेटिक स्ट्रिपसारख्या सुरक्षित ठिकाणी ठेवा.
  • चाकूला फार वेळ पाण्यात ठेवणेही चांगले नसते.
  • चाकू फार काळ ओला ठेवा नका, त्याला लगेच कापडाने पुसून ठेवा.

Web Title: How to sharpen kitchen knife at home easy knife sharpening tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • kitchen tips
  • lifestyle news
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

डेंग्यूपासून लवकर रिकव्हरीसाठी खा हे सुपरफूड; डाएटमध्ये करा या पदार्थांचा समावेश
1

डेंग्यूपासून लवकर रिकव्हरीसाठी खा हे सुपरफूड; डाएटमध्ये करा या पदार्थांचा समावेश

आनंदी आणि तणावमुक्त जीवनाचं सीक्रेट; जपानी जीवनशैलीच्या ६ सवयी ठरतीय फायदेशीर
2

आनंदी आणि तणावमुक्त जीवनाचं सीक्रेट; जपानी जीवनशैलीच्या ६ सवयी ठरतीय फायदेशीर

Iodine Deficiency: आयोडीनच्या कमतरतेवर मात करायचीय? आहारात समाविष्ट करा ‘या’ ४ गोष्टी; थायरॉईडची समस्या राहील दूर
3

Iodine Deficiency: आयोडीनच्या कमतरतेवर मात करायचीय? आहारात समाविष्ट करा ‘या’ ४ गोष्टी; थायरॉईडची समस्या राहील दूर

Easy Hacks: फोडलेला नारळ किती दिवस टिकतो? खोबर खराब होऊ नये म्हणून ‘या’ पद्धतीने करून ठेवा स्टोर
4

Easy Hacks: फोडलेला नारळ किती दिवस टिकतो? खोबर खराब होऊ नये म्हणून ‘या’ पद्धतीने करून ठेवा स्टोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.