Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी

वजन कमी करताना सकाळच्या नाश्त्यात कोणता पदार्थ बनवून खावा, बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मसूर डाळीचा डोसा बनवून खाऊ शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 23, 2026 | 08:00 AM
वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. कधी तासनतास व्यायाम केला जातो तर कधी बाजारात उपलब्ध असलेले वेगवेगळे सप्लिमेंट्स प्यायले जातात. पण हानिकारक घटकांचा वापर करून बनवलेले सप्लिमेंट्स प्यायल्यामुळे शरीराला गंभीर आजारांची लागण होऊ शकते. त्यामुळे आहारात पौष्टिक आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मसूर डाळीचा डोसा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा डोसा सकाळचा नाश्ता खावा. यामुळे पोट सुद्धा भरलेले राहते आणि लवकर खाण्याची इच्छा होत नाही. सकाळच्या नाश्त्यात कायमच हेल्दी आणि टेस्टी पदार्थांचे सेवन करावे. अन्यथा आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. सकाळच्या वेळी उपाशी राहिल्यास शरीराला गंभीर आजाराची लागण होऊ शकते. चला तर जाणून घेऊया मसूर डाळीचा डोसा बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – pinterest)

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची

साहित्य:

  • मसूर डाळ
  • मीठ
  • तेल
  • हिरवी मिरची
  • दही
  • आल्याचा तुकडा
  • लसूण पाकळ्या
  • कोथिंबीर
  • रवा
नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक

कृती:

  • मसूर डाळीचा डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम, मसूर डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि काहीवेळ पाण्यात भिजत ठेवा.
  • मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली मसूर डाळ, आलं आणि हिरवी मिरची घालून बारीक वाटून घ्या.
  • त्यानंतर त्यात लसूण पाकळ्या, रवा, जिरं, कोथिंबीर घालून पुन्हा एकदा बारीक वाटून घ्या.
  • तयार केलेली पेस्ट वाटीमध्ये काढून त्यात दही आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रणात आवश्यकता वाटल्यास पाणी घालावे.
  • पॅन गरम करून त्यावर एकसमान तेल लावा. त्यानंतर तयार केलेले मिश्रण गोलाकार पसरवून घ्या आणि दोन्ही बाजूने कुकरकुरीत होईपर्यंत भाजा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला मसूर डाळीचा डोसा. हा पदार्थ खोबऱ्याच्या चटणीसोबत अतिशय सुंदर लागेल.

Web Title: If you are trying to lose weight make a crispy masoor dal dosa for breakfast food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा चविष्ट राजगिऱ्याचा उपमा, फक्त १० मिनिटांची आहे रेसिपी
1

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा चविष्ट राजगिऱ्याचा उपमा, फक्त १० मिनिटांची आहे रेसिपी

Cake At Home: मैद्याला करा बाय-बाय! ज्वारीच्या पिठापासून सोप्या पद्धतीत बनवा घरच्या घरी बनवा टेस्टी केक, नोट करा रेसिपी
2

Cake At Home: मैद्याला करा बाय-बाय! ज्वारीच्या पिठापासून सोप्या पद्धतीत बनवा घरच्या घरी बनवा टेस्टी केक, नोट करा रेसिपी

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ
3

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी
4

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.