Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१० दिवस चहा कॉफी पिणे पूर्णपणे बंद केल्यास शरीरात दिसून येतील ‘हे’ बदल, सुधारेल झोपेची गुणवत्ता

चहा कॉफीचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे १० दिवस चहा कॉफी पूर्णपणे बंद केल्यास अपचन आणि झोपेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. जाणून घेऊया चहा कॉफी पूर्णपणे बंद केल्यामुळे शारीरिक होणारे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: May 27, 2026 | 08:14 AM
१० दिवस चहा कॉफी पिणे पूर्णपणे बंद केल्यास शरीरात दिसून येतील 'हे' बदल, सुधारेल झोपेची गुणवत्ता

१० दिवस चहा कॉफी पिणे पूर्णपणे बंद केल्यास शरीरात दिसून येतील 'हे' बदल, सुधारेल झोपेची गुणवत्ता

Follow Us
Follow Us:

चहा कॉफीचे सेवन केल्यामुळे शरीराला होणारे तोटे?
झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाय?
चहा-कॉफी पिणं बंद केल्यास शरीरात कोणते बदल होतात?

भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये असंख्य चहा कॉफी प्रेमी आहेत. बहुतांश लोकांची सकाळी चहा कॉफीच्या सेवनामुळे होते. गरमागरम-वाफाळलेला चहा प्यायल्यानंतर दिवसभर सगळ्यांचं खूप जास्त फ्रेश वाटते. अनेक लोक दिवसभरातून चार ते पाच वेळापेक्षा जास्त चहा कॉफी पितात. चहा प्यायल्यामुळे झोप उडून जाते आणि ताजेतवाने वाटते. पण वर्णवर चहा कॉफीचे सेवन करणे शरीरासाठी अत्यंत धोक्याचे ठरू शकते. अतिप्रमाणात दैनंदिन आहारात चहा कॉफीचे सेवन केल्यास शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. कॅफिन असलेल्या पेयांचे वारंवार सेवन केल्यामुळे चेहऱ्यावर मुरूम येणे, पिंपल्स तर झोपेची गुणवत्ता खराब होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे सतत चहा किंवा कॉफी पिऊ नये. आज आम्ही तुम्हाला १० दिवस पूर्णपणे चहा कॉफीचे सेवन करणे पूर्णपणे बंद केल्यास शरीरात कोणते सकारात्मक परिणाम दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

EPFO पेन्शन धारकांसाठी खुशखबर! पेन्शन खात्यात जमा झाला की नाही ? आता घरबसल्या मिळवा संपूर्ण माहिती

सकाळी उठल्यानंतर किंवा दिवसभरातून एकदा दोनदा चहा कॉफीचे सेवन केल्यास शरीरावर कोणतेही परिणाम दिसून येत नाहीत. वारंवार सेवन केल्यास शरीरावर नकारात्मक परिणाम दिसू शकतात. अचानक चहा किंवा कॉफी प्यायल्यानंतर २४ ते ४८ तासांमध्ये कॅफीनच्या कमतरतेची लक्षणे शरीरावर दिसून येतात. यामुळे डोकेदुखी, थकवा, अशक्तपणा इत्यादी लक्षणे दिसून येतात. तर मेंदूच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे रक्तवाहिन्या पसरतात आणि डोकेदुखीचा त्रास वाढतो. चहा कॉफीचे सेवन करणे बंद केल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये सतत झोप येणे किंवा थकल्यासारखे वाटते. पण कालांतराने शरीराला सवय झाल्यानंतर आरोग्य सुधारू लागते.

चहा कॉफीचे सेवन करणे पूर्णपणे बंद केल्यास शरीरावर दिसून येणारे परिणाम:

चहा आणि कॉफीमधील कॅफीन झोपेची नॅचरल स्लीप सायकल पूर्णपणे विस्कळीत करून टाकतात. ज्याच्या परिणामामुळे शरीरात झोपेची कमतरता जाणवू लागतो. पण कॅफिन असलेले पेय पूर्णपणे बंद केल्यास झोपेची गुणवत्ता सुधारून शांत झोप लागते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. शांत आणि व्यवस्थित झोप झाल्यामुळे सकाळी उठल्यानंतर खूप जास्त फ्रेश वाटते.

कॅफिन युक्त पेय पोटात गेल्यानंतर ऍसिडिटी आणि गॅसचे प्रमाण वाढवतात. ज्यामुळे जळजळ, छातीत वेदना, आंबट ढेकर इत्यादी लक्षणे दिसू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी चहा कॉफीचे सेवन करणे पूर्णपणे बंद करावे. चहा कॉफी न प्यायल्यास पचनक्रिया निरोगी राहते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. पोटासंबंधित समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात चहा कॉफीचे अजिबात सेवन करू नये.

Smart Trick To Store Vegetables : कडक उन्हातही भाज्या होणार नाहीत खराब, FSSAI ने सांगितली साठवण्याची योग्य पद्धत

कॅफीनमुळे शरीरात स्ट्रेस वाढवणारे कोर्टिसोल हार्मोन वाढण्याची जास्त शक्यता असते. या हार्मोनची पातळी वाढल्यानंतर शरीरात खूप जास्त थकवा जाणवू लागतो. त्यामुळे मानसिक तणाव आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी चहा कॉफीचे कमीत कमी प्रमाणात सेवन करावे. दिवसभराचा थकवा कमी करण्यासाठी चहा कॉफीचे सेवन न करता इतर हेल्दी पेयांचे सेवन करावे. १० दिवसानंतर शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळ्वण्यास मदत होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: चहा-कॉफी बंद केल्याने झोपेच्या गुणवत्तेत सुधारणा होते का?

    Ans: होय. कॅफिनचे सेवन कमी केल्याने झोप अधिक शांत आणि गाढ होण्यास मदत मिळू शकते.

  • Que: कॅफिन कमी केल्याने शरीराला कोणते फायदे होतात?

    Ans: ताण कमी होणे, पचन सुधारणा, ऊर्जा स्थिर राहणे आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.

  • Que: चहा-कॉफीऐवजी कोणती हेल्दी पेये घेऊ शकतो?

    Ans: हर्बल टी, कोमट पाणी, नारळपाणी, लिंबूपाणी आणि ताज्या फळांचा रस हे चांगले पर्याय ठरू शकतात.

Web Title: If you completely stop drinking tea and coffee for 10 days these changes will be seen in the body the quality of sleep will improve

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 08:14 AM

Topics:  

  • coffee addiction
  • Health Care Tips
  • health issue

संबंधित बातम्या

केवळ तेल तूप नाहीतर, दैनंदिन आहारात ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास वाढतो हृदयाच्या आजारांचा धोका! चुकीच्या सवयी वाढवतील गंभीर आजार
1

केवळ तेल तूप नाहीतर, दैनंदिन आहारात ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास वाढतो हृदयाच्या आजारांचा धोका! चुकीच्या सवयी वाढवतील गंभीर आजार

कानात कायमच शिट्टी वाजल्यासारखा आवाज येतो? Tinnitus ची लागण झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच करा उपचार
2

कानात कायमच शिट्टी वाजल्यासारखा आवाज येतो? Tinnitus ची लागण झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच करा उपचार

Water Intake: जास्त पाणी पिणं खरंच आरोग्यासाठी वरदान आहे का? जाणून घ्या सत्य
3

Water Intake: जास्त पाणी पिणं खरंच आरोग्यासाठी वरदान आहे का? जाणून घ्या सत्य

पावसाळ्यात घसा कायमच दुखतो? मग आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या जेष्ठमधाचे ‘या’ पद्धतीने करा सेवन, आजारांपासून राहाल दूर
4

पावसाळ्यात घसा कायमच दुखतो? मग आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या जेष्ठमधाचे ‘या’ पद्धतीने करा सेवन, आजारांपासून राहाल दूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.