Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hormonal Imbalance च्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्यासोबतच वाढेल वजन

महिलांच्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांचा परिणाम थेट शरीरावर आणि मानसिक आरोग्यावर सुद्धा लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची काळजी घेणे सुद्धा आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया हार्मोनल असंतुलनाची लक्षणे.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 02, 2026 | 08:08 AM
Hormonal imbalance च्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्यासोबतच वाढेल वजन

Hormonal imbalance च्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्यासोबतच वाढेल वजन

Follow Us
Follow Us:

हार्मोन्स म्हणजे काय?
हार्मोनल असंतुलन होण्याची कारणे?
हार्मोनल असंतुलनाची लक्षणे?

महिलांसह पुरुषांच्या शरीरात सतत हार्मोनल बदल होत असतात. पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या शरीरात झपाट्याने बदल होतात आणि आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. हार्मोन्स शरीरासाठी अत्यंत महत्वाचे आहे. यामुळे शरीराची पचनक्रिया, हृद्य, त्वचा आणि मानसिक आरोग्य कायमच निरोगी राहण्यास मदत होते. पण हल्ली जीवनशैलीत होणाऱ्या बदलांमुळे हार्मोन्सचे असंतुलन वाढू लागले आहे. हार्मोनल असंतुलन हा शब्द ऐकलं जितका सहज वाटतो. तेवढेच शरीरावर त्याचे गंभीर परिणाम होतात. यामुळे शरीराचे अनावश्यक वजन झपाट्याने वाढते. याशिवाय मासिक पाळीच्या चक्रात बदल होणे, मानसिक तणाव वाढणे इत्यादी वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात.(फोटो सौजन्य – istock)

रक्तवाहिन्यांमध्ये चिकटून राहिलेले घाणरेडे कोलेस्ट्रॉल होईल नष्ट! रोजच्या जेवणात करा ‘या’ चटणीचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम थेट शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. वयाच्या प्रत्येक टप्प्यात महिलांच्या शरीरात सतत काहींना काही बदल होत असतात. त्यामुळे घाबरून न जाता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे फार आवश्यक आहे.हार्मोनच्या असंतुलनाचा परिणाम दैनंदिन कामांवर सुद्धा लगेच दिसून येतो. चला तर जाणून घेऊया हार्मोनचे असंतुलन झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात.

झपाट्याने वजनात होणारे बदल:

हार्मोन्सचे असंतुलन झाल्यानंतर एक तर वजन कमी होते किंवा वजन झपाट्याने वाढू लागते. अन्नाच्या प्रमाणात बदल न होऊन सुद्धा वजन वाढत किंवा कमी होत असेल तर ही लक्षणे हार्मोनल असंतुलनामुळे असू शकतात. थायरॉईड ग्रंथीचे विकार झाल्यानंतर वजनामध्ये अनपेक्षित बदल दिसू लागतात. हायपोथायरॉईडिझम किंवा हायपरथायरॉईडिझम या थारॉईडची शरीराला लागण होण्याची शक्यता असते.

मासिक पाळीच्या चक्रात सतत होणारे बदल:

महिलांच्या शरीरातील हार्मोन्सची पातळी वर खाली झाल्यानंतर सगळ्यात आधी परिणाम मासिक पाळीच्या चक्रावर दिसून येतो. मासिक पाळीचे चक्र बिघडल्यानंतर पाळी वेळेवर न येणे, पाळीच्या चक्रामध्ये खूप जास्त दिवसांचे अंतर असणे, अनपेक्षितपणे खूप जास्त किंवा अत्यंत कमी रक्तस्राव यांसारखी लक्षणे दिसू लागतात. याशिवाय थायरॉईड असलेल्या महिलांमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम, इतर एंडोक्राईन आजारांची लागण होऊ शकते. त्यामुळे मासिक पाळीकडे दुर्लक्ष करणे शरीरासाठी धोक्याचे ठरू शकते.

अंडाशयात एकाच गाठीमध्ये दोन दुर्मीळ कर्करोग! मुंबईतील डॉक्टरांनी नोंदवले वैद्यकीय साहित्यातील पहिले प्रकरण

केस गळणे:

शरीरातील हार्मोन्स असंतुलित झाल्यानंतर प्रामुख्याने दिसून येणारे लक्षण म्हणजे केस गळणे. चेहऱ्यावर किंवा शरीरावर अचानक नवीन केस येण्यास सुरुवात होते. याशिवाय खूप जास्त पिंपल्स येणे, त्वचा निस्तेज दिसणे, त्वचा खूप जास्त कोरडी किंवा चिकट होऊन जाणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात. याशिवाय महिलांच्या शरीरात स्नायूंची कमजोरी, वारंवार चक्कर येणे, रक्तदाबात बदल होणे इत्यादी वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हार्मोनल असंतुलनाची सामान्य लक्षणे कोणती?

    Ans: मासिक पाळी अनियमित होणे, वजनात अचानक बदल, मुरुमे, केस गळणे किंवा जास्त केस वाढणे, थकवा, झोपेच्या समस्या आणि मूडमध्ये बदल अशी विविध लक्षणे दिसू शकतात.

  • Que: हार्मोनल असंतुलनामुळे वजन वाढू शकते का?

    Ans: होय, काही हार्मोनल समस्या वजन वाढण्याशी संबंधित असू शकतात. मात्र वजन वाढण्यामागे आहार, शारीरिक हालचाली, झोप, औषधे किंवा इतर वैद्यकीय कारणेही असू शकतात.

  • Que: हार्मोनल असंतुलनामुळे मासिक पाळीच्या चक्रात बदल होतो का?

    Ans: होय. काही हार्मोन्समध्ये बदल झाल्यास मासिक पाळी उशिरा येणे, वारंवार येणे, अनियमित होणे किंवा रक्तस्रावाच्या प्रमाणात बदल होऊ शकतो.

Web Title: Do not ignore these symptoms of hormonal imbalance otherwise along with changes in your menstrual cycle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 08:08 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • menstruation health
  • women health

संबंधित बातम्या

पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित करा पारिजातकाच्या पानांपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन
1

पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित करा पारिजातकाच्या पानांपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन

अंडाशयात एकाच गाठीमध्ये दोन दुर्मीळ कर्करोग! मुंबईतील डॉक्टरांनी नोंदवले वैद्यकीय साहित्यातील पहिले प्रकरण
2

अंडाशयात एकाच गाठीमध्ये दोन दुर्मीळ कर्करोग! मुंबईतील डॉक्टरांनी नोंदवले वैद्यकीय साहित्यातील पहिले प्रकरण

Liver Care: फळांच्या सेवनामुळे लिव्हरवर अनावश्यक चरबी जमा होते का? जाणून घ्या फळे खाण्याची पद्धत आणि वेळ
3

Liver Care: फळांच्या सेवनामुळे लिव्हरवर अनावश्यक चरबी जमा होते का? जाणून घ्या फळे खाण्याची पद्धत आणि वेळ

शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची? आहारात ‘या’ फळांचा करा समावेश; डायबिटीजच्या रुग्णांसाठी ठरेल फायदेशीर
4

शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची? आहारात ‘या’ फळांचा करा समावेश; डायबिटीजच्या रुग्णांसाठी ठरेल फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.