Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडाक्याच्या उन्हाळ्यात प्या पारंपरिक पद्धतीने बनवलेले फोडणीचे ताक, सहज पचन होतील खाल्लेले अन्नपदार्थ

दुपारच्या जेवणानंतर नियमित एक ग्लास ताक प्यावे. नेहमीच साधे ताक पिऊन कंटाळा आल्यास सोप्या पद्धतीमध्ये फोडणीचे ताक बनवावे. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीराला फायदे होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 18, 2026 | 10:06 AM
कडाक्याच्या उन्हाळ्यात प्या पारंपरिक पद्धतीने बनवलेले फोडणीचे ताक, सहज पचन होतील खाल्लेले अन्नपदार्थ

कडाक्याच्या उन्हाळ्यात प्या पारंपरिक पद्धतीने बनवलेले फोडणीचे ताक, सहज पचन होतील खाल्लेले अन्नपदार्थ

Follow Us
Follow Us:

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये ताक अतिशय आवडीने प्यायले जाते. ताक प्यायल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. भारतीय आहारातील अतिशय आवडता पदार्थ म्हणजे ताक. जेवणानंतर नियमित एक ग्लास ताक प्यायल्यास खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होते. पोटात वाढलेली उष्णता, जळजळ कमी करण्यासाठी ताक प्यावे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नियमित ताक प्यायल्यास पचनक्रिया सुधारते, थकवा कमी होतो, शरीर हायड्रेट राहते आणि पोटात थंडावा कायम टिकून राहतो. जेवणानंतर कायमच जिऱ्याची पावडर किंवा काळे मीठ घालून बनवलेले ताक प्यायले जाते, पण आज आम्ही तुम्हाला पारंपरिक पद्धतीने फोडणीचे ताक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ताकामध्ये असलेल्या प्रोबायोटिक्समुळे पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. याशिवाय जिऱ्याच्या फोडणीमुळे गॅस, अपचन आणि पचनाच्या इतर सर्वच समस्यांपासून आराम मिळतो. चला तर जाणून घेऊया फोडणीचे ताक बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – pinterest)

Summer Tips: कडकडत्या उन्हात रोज ‘हे’ जादुई हिरवंगार पेय प्यायल्यात तर Digestion होईल गाडीच्या सुसाट वेगाने, त्वचाही उजळेल

साहित्य:

  • ताक
  • जिरं
  • तूप
  • हिरवी मिरची
  • कोथिंबीर
  • हिंग
  • लसूण
  • काळे मीठ
रेस्टाॅरंट कशाला… घरीच बनवा तोंडाला पाणी आणणारं ‘हरियाली चिकन टिक्का’, पार्टी स्नॅक्ससाठीचा परफेक्ट पर्याय

कृती:

  • पारंपरिक पद्धतीने फोडणीचे ताक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या भांड्यात ताक घेऊन त्यात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात चवीनुसार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरचीचे तुकडे घालून चमच्याने मिरच्या हलक्याशा दाबून मिक्स करा.
  • फोडणीच्या वाटीमध्ये एक ते दीड चमचा तूप गरम करून त्यात जिरं आणि ठेचलेला लसूण घालून भाजा.
  • लसूण लालसर झाल्यानंतर त्यात हिंग घालून मिक्स करा. तयार केलेली फोडणी थोडीशी थंड झाल्यानंतर ताकात ओतून मिक्स करा.
  • वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ताक पिण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे पारंपरिक पद्धतीमध्ये बनवलेले फोडणीचे ताक.

Web Title: In hot summers drink buttermilk prepared in traditional way easily digestible foods eaten

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 10:06 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

घशात वाढलेल्या वेदनांमुळे हैराण झाला आहात? मग लाल भोपळ्यापासून बनवा गरमागरम पौष्टीक सूप, नोट करा रेसिपी
1

घशात वाढलेल्या वेदनांमुळे हैराण झाला आहात? मग लाल भोपळ्यापासून बनवा गरमागरम पौष्टीक सूप, नोट करा रेसिपी

Recipe : रविवार बनवा खास, संध्याकाळच्या नाश्त्याला ट्राय करा कुरकरीत ‘चिकन कटलेट’, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : रविवार बनवा खास, संध्याकाळच्या नाश्त्याला ट्राय करा कुरकरीत ‘चिकन कटलेट’, रेसिपी आहे सोपी

पावसाळ्यात गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी राजस्थानी पद्धतीमध्ये बनवा दही पापडाची भाजी, लहान सुद्धा खातील आवडीने
3

पावसाळ्यात गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी राजस्थानी पद्धतीमध्ये बनवा दही पापडाची भाजी, लहान सुद्धा खातील आवडीने

Ashadhi Ekadashi 2026: उपवासाच्या दिवशी १० मिनिटांमध्ये दूध न आटवता बनवा मऊशार रबडी, नोट करा रेसिपी
4

Ashadhi Ekadashi 2026: उपवासाच्या दिवशी १० मिनिटांमध्ये दूध न आटवता बनवा मऊशार रबडी, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.