उन्हाळ्यात कोणत्या पेयामुळे तुम्हाला मिळेल फायदा (फोटो सौजन्य - Google Gemini AI/Pinterest)
वाढत्या उष्णतेने आरोग्याला आणखी धोका निर्माण केला आहे, परंतु निसर्गाने आपल्याला काही साधे आणि प्रभावी घटक दिले आहेत जे कोणत्याही दुष्परिणामांशिवाय आरोग्य सुधारू शकतात. आयुर्वेद अशाच एका सोप्या, आरोग्यदायी पेयाचे सेवन करण्याची शिफारस करतो. आयुर्वेदाचार्य माधव भागवत यांनी असंच एक जादुई हिरवंगार पेय पिण्याचा सल्ला दिला आहे आणि हे कोणतं पेय आहे आणि कसा त्याचा वापर करायचा याबाबत आपण अधिक माहिती घेऊया
एक जादुई उन्हाळी पेय
आम्ही कोमट पाण्यात पुदिना, लिंबू आणि मध यांच्या मिश्रणाबद्दल बोलत आहोत. हे पाणी आपल्या शरीरासाठी उन्हाळ्यात उत्तम ठरतं. याचे नक्की फायदे काय आहेत हे आधी आपण सोप्या शब्दात जाणून घेऊया.
आरोग्यदायी पेय पिण्याचे फायदे






