Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोटाला आलेली सूज आणि जळजळ कमी करण्यासाठी दैनंदिन आहारात करा ‘या’ फळांचा समावेश, अपचनाच्या त्रासापासून मिळेल सुटका

पोटात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी थंड पदार्थांचे सेवन करावे. यासोबतच आहारात विविध रंगीत फळांचे सेवन केल्यास शरीराला भरपूर फायदे होतात. जाणून घ्या सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 27, 2026 | 05:30 AM
पोटाला वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी दैनंदिन आहारात करा 'या' फळांचा समावेश, अपचनाच्या त्रासापासून मिळेल सुटका

पोटाला वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी दैनंदिन आहारात करा 'या' फळांचा समावेश, अपचनाच्या त्रासापासून मिळेल सुटका

Follow Us
Follow Us:

पोटात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी उपाय?
ऍसिडिटी वाढण्याची कारणे?
जळजळ कमी करण्यासाठी कोणत्या फळांचे सेवन करावे?

दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर होतो. आहारात सतत तिखट, अतिमसालेदार, तेलकट आणि जंक फूडचे सेवन केल्यामुळे शरीराच्या पचनक्रियेवर परिणाम होतात. पचनास जड असलेल्या पदार्थांच्या सेवनामुळे खाल्लेले अन्नपदार्थ लवकर पचन होत नाहीत आणि आतड्यांमध्ये वायू तयार होतो. आतड्यांमध्ये तयार झालेल्या वायूमुळे पचनक्रियेवर तणाव येण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या विषारी घाणीमुळे संपूर्ण आरोग्य बिघडते. आतड्यांमध्ये घाण साचून राहिल्यास बद्धकोष्ठता, ऍसिडिटी इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये सहज पचन होणारे पदार्थ खावेत.(फोटो सौजन्य – istock)

एंडोमेट्रिओसिसव सेल-बेस पद्धतीने करता येणार प्रभावी उपचार, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

बऱ्याचदा अतितिखट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे पोटात जळजळ वाढते. पोटाला सूज आल्यानंतर काहीवेळा असह्य वेदना होतात. या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. यामुळे तात्पुरता फरक पडतो. मात्र कालांतराने पुन्हा एकदा आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागतात. पोटात जळजळ वाढल्यामुळे अन्नपदार्थ खाण्याची अजिबात इच्छा होत नाही. पोटात ऍसिडिटीचे प्रमाण वाढल्यामुळे पोटात खूप जास्त जळजळ आणि उष्णता वाढते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पोटाला आलेली सूज आणि जळजळ कमी करण्यासाठी कोणत्या फळांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

पोटात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी कोणती फळे खावीत:

वारंवार अपचन आणि ऍसिडिटीच्या समस्या उद्भवत असेल तर तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन न करता आहारात फळे खावी. फळे खाल्ल्यामुळे शरीराला भरपूर फायदे होतात. फळांमध्ये असलेल्या नैसर्गिक साखरेमुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते. याशिवाय विविध फळांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. आहारात फायबर, विटामिन सी असलेल्या फळांचे जास्त सेवन करावे. यामुळे पचनक्रिया आणि त्वचा चमकदार राहण्यास मदत होते. सकाळच्या नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणानंतर नियमित एक किंवा दोन केळी खाल्ल्यास पचनक्रिया सुरळीत राहील आणि शरीराला आवश्यक पोटॅशियम मिळेल. वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि हृदय मजबूत ठेवण्यासाठी नियमित २ केळी खावीत.

मेंदूच्या पेशी दीर्घकाळ राहतील मजबूत आणि तीक्ष्ण! रोजच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाणीदार फळे जास्तीत जास्त खावीत. नियमित विविध रंगाची फळे शरीराला भरपूर पोषण मिळेल. ताज्या आणि हंगामी फळांचे सेवन करणे शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरते. याशिवाय पोटात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी ताक, दही, थंड दूध प्यावे. यामुळे उष्णता कमी होण्यास मदत होते आणि शरीराला सुद्धा फायदे होतात. शरीरात ऍसिडिटीचे प्रमाण वाढल्यानंतर संत्री किंवा आंबट फळांचे सेवन करणे टाळावे. आंबट फळांच्या सेवनामुळे आणखीनच ऍसिडिटी वाढते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ऍसिडिटी का होते?

    Ans: वेळेवर जेवण न करणे. जास्त मसालेदार किंवा तेलकट पदार्थ खाणे.

  • Que: ऍसिडिटीची मुख्य लक्षणे काय आहेत?

    Ans: छाती आणि घशात जळजळ होणे, आंबट किंवा कडवट ढेकर येणे.

  • Que: ऍसिडिटीवर झटपट घरगुती उपाय काय आहेत?

    Ans: एक ग्लास थंड दूध प्यायल्याने पोटातील ऍसिड शांत होते.

Web Title: Include these fruits in your daily diet to reduce inflammation in the stomach get relief from indigestion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • acidity
  • Health Care Tips
  • stomach health

संबंधित बातम्या

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल
1

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण
2

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी
3

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे
4

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.