Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोटावर वाढलेला चरबीचा घेर महिनाभरात होईल कमी! सकाळच्या नाश्त्यात करा ओटमील पॅनकेक्सचा समावेश

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये ओट्स पॅनकेक बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हे पॅनकेक तुम्ही वजन कमी करण्यासाठी आहारात किंवा सकाळच्या नाश्त्यात खाऊ शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 14, 2026 | 08:00 AM
पोटावर वाढलेला चरबीचा घेर महिनाभरात होईल कमी! सकाळच्या नाश्त्यात करा ओटमील पॅनकेक्सचा समावेश

पोटावर वाढलेला चरबीचा घेर महिनाभरात होईल कमी! सकाळच्या नाश्त्यात करा ओटमील पॅनकेक्सचा समावेश

Follow Us
Follow Us:

जगभरात वाढलेले वजन, लठ्ठपणा यांसारख्या गंभीर समस्यांमुळे अनेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर शरीरावर अनावश्यक चरबीचा थर तयार होण्यास सुरुवात होते. ज्यामुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल किंवा उच्च रक्तदाबासारख्या गंभीर समस्या वाढू लागतात. वाढलेले वजन कमी करण्यासाठी केवळ तासनतास व्यायामच नाहीतर मेटाबॉलिझम चांगले असणे फार आवश्यक आहे. अनेकदा सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता केला जात नाही. उपाशी पोटी जास्त वेळ राहिल्यामुळे शरीराची पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. उपाशी पोटी चहा कॉफी प्यायल्यानंतर ऍसिडिटी वाढण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात सहज बनवता येतील असे ओटमील पॅनकेक्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले ओट्स पॅनकेक चवीसोबतच वाढलेले वजन कमी करण्यासाठी मदत करतील. ओट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि इतर आवश्यक घटक आढळून येतात. चला तर जाणून घेऊया ओट्स पॅनकेक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

आशा ताईंना गायनासोबतच होती पाककलेची आवड! रिकाम्या वेळेत स्वतः बनवण्याच्या ‘हे’ चविष्ट पदार्थ

साहित्य:

  • ओट्स
  • मीठ
  • केळ
  • दूध
  • अंड
  • बेकिंग सोडा
  • दालचिनी पावडर
  • व्हॅनिला अर्क
  • मध
सकाळच्या घाईगडबडीत नाश्त्यासाठी उत्तम पर्याय! तेलाचा वापर न करता झटपट बनवा रव्याची मऊ इडली

कृती:

  • ओट्सचे पॅनकेक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात ओट्स टाकून बारीक वाटून घ्या. तयार केलेली पावडर वाटीमध्ये काढा.
  • मोठ्या वाटीमध्ये पिकलेलं केळ घेऊन हाताने व्यवस्थित मॅश करा. त्यानंतर त्यात ओट्सची पावडर आणि गरजेनुसार दूध टाकून मिश्रण तयार करा.
  • त्यानंतर त्यात अंड, बेकिंग सोडा, दालचिनी पावडर आणि बेकिंग सोडा घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेले मिश्रण व्हॅनिला अर्क घालून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण काहीवेळ तसेच ठेवून द्या.
  • पॅनमध्ये तेल गरम त्यावर छोटे छोटे पॅनकेक घालून दोन्ही बाजूने भाजून घ्या. तयार केलेल्या पॅनकेकवर मध टाकून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले ओट्स पॅनकेक.

Web Title: Increased fat on the stomach will be reduced within a month include oatmeal pancakes in your morning breakfast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी
1

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
2

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
3

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी
4

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.