स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी भारतामध्ये इंग्रजांची सत्ता होती. इंग्रजांनी मागील आणि वर्ष भारतावर गुलामगिरी केली. पण त्यानंतर अखेर १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि भारत देश इंग्रजांच्या तावडीतून मुक्त झाला. यंदाच्या वर्षी ७८ वा स्वातंत्र्य दिन भारतामध्ये साजरा केला जाणार आहे. लाल किल्ल्यावर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकावून सगळ्यात आधी स्वातंत्र्यदिन साजरा केला होता. या दिवशी सगळीकडे देशभक्तीपर गीत कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यामुळे यंदाच्या स्वातंत्र्यदिनी तुमच्या प्रियजनांना या खास शुभेच्छा पाठवून स्वातंत्र्यदिनाचा महत्व पटवून द्या.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: Independence Day 2024: भारताच्या तिरंग्या सोबत सेल्फी अपलोड करा आणि मिळवा हर घर तिरंगा सर्टिफिकेट
हे देखील वाचा: ‘या’ भारतीय गाण्यांशिवाय पूर्णच होत नाही स्वातंत्र्यदिन, गाण्याचा इतिहास वाचाच