Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेल्वेत शाही सफर हवीये? मग सलून कोच तुमच्यासाठी ठरेल परफेक्ट, कोणत्या सुविधा मिळतात ते जाणून घ्या

Railway Saloon Coach : तुम्हाला माहितीये का? रेल्वेत तुम्हाला सलून कोच नावाची एक खास सर्व्हिस पुरवली जाते. हे सामान्य कोचपेक्षा काहीसे वेगळे आणि शाही असते. यात तुम्हाला बेडरुम, किचन, हाॅल यांसारख्या अनेक लग्झरी सुविधा पुरवल्या जातात.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 17, 2026 | 07:45 AM
रेल्वेत शाही सफर हवीये? मग सलून कोच तुमच्यासाठी ठरेल परफेक्ट, कोणत्या सुविधा मिळतात ते जाणून घ्या

रेल्वेत शाही सफर हवीये? मग सलून कोच तुमच्यासाठी ठरेल परफेक्ट, कोणत्या सुविधा मिळतात ते जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • भारतीय रेल्वेत खासगी आणि प्रीमियम प्रवासासाठी विशेष सुविधा उपलब्ध आहे.
  • आरामदायी प्रवासासोबत अनेक लक्झरी सुविधांचा लाभ घेता येतो.
  • बुकिंग, खर्च आणि काही विशेष नियमांमुळे ही सुविधा सध्या चर्चेत आहे.
इंटरनेटवर मागील काळात एक अनोखा व्हिडिओ व्हायरल झाला ज्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, राजधानी एक्सप्रेसच्या आत काही लोक रुद्राभिषेकसोबत पूजा-पाठ करत आहेत. ही घटना त्याकाळी प्रचंड व्हायरल झाली ज्यामुळे उत्तर रेल्वेला याचे स्पष्टीकरण देखील द्यावे लागले. तथापि, आता नवा प्रश्न उपस्थित झाला आहे की, ज्या लग्झरी ट्रेनमध्ये पूजा केली गेली अशा रेल्वे डब्याला आपण वास्तवात फक्त स्वत:साठी बुक करु शकतो का? याचे उत्तर आहे हो, अशी सुविधा भारतीय रेल्वेत उपलब्ध असून याला ‘सलून कोच’ असे म्हटले जाते. चला हे नक्की काय आहे आणि याचे फायदे काय याविषयी काही सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Travel News : मध्य प्रदेशचा तो ऐतिहासिक किल्ला, इथल्या राजाने जादूने राणीला केलं होतं कैद…

रेल्वेचे आलीशान सलून कोच

  • रेल्वेचे सलून कोच हा रेल्वेचा सामान्य डब्बा नाही तर चालता-फिरता व्हीआयपी सुइट आहे.
    यात तुम्हाला आरामदायी बेडरुम, उठण्या-बसण्यासाठी हाॅल, किचन आणि बाथरुमची सुविधा पुरवली जाते.
  • ब्रिटिश काळापासून, अशा डब्यांचा वापर केला जात होता. त्याकाळी वरिष्ठ अधिकारी अशा रेल्वे डब्ब्यांचा वापर करायचे.
  • सर्व रेल्वे झोन मिळून देशात एकूण ३३६ सलून कोच उपस्थित आहेत. यातील ६२ डब्ब्यात पूर्णपणे एसीची सुविधा उपलब्ध आहे.
बुकिंग कशी करावी?

जर तुम्हालाही या शाही रेल्वे प्रवासाचा अनुभव घ्यायचा असेल तर यासाठीचे काही नियम आणि खर्चाविषयीची माहिती जाणून घ्या. याची ऑनलाईन बुकिंग IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ‘CHARTER TRAIN’ किंवा ‘FTR Train’ या पर्यायांचा वापर करुन केली जाते.

खर्च किती येईल?

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, सामान्य रेल्वेच्या तुलनेत या रेल्वेचे भाडे खूप जास्त असते. प्रत्यक रुटनुसार, तुमच्या ट्रीपच्या खर्च साधारण २ ते ३ लाखांपर्यंत जाऊ शकतो. सलून कोचसाठी करण्यासाठी प्रवासाच्या दिवसाच्या ३० दिवस ते सहा महिने आधी तिकिटीची बुकिंग करावी लागते. तुम्ही सिलेक्ट केलेल्या रुटवर कोच उपलब्ध असल्यास तुमची बुकिंग कन्फर्म होते.

Travel News : जगातील सर्वात अनोखा एअरपोर्ट, इथे समुद्रकिनाऱ्यावर लँड करते फ्लाईट

या गोष्टी ध्यानात असूद्यात :

  • सामान्य रेल्वेच्या तुलनेत या रेल्वेचे भाडे खूप जास्त असते. रुटनुसार, तुमच्या एका ट्रीपचा खर्च २ ते ३ लाखांपर्यंत येऊ शकतो.
  • कोच बुक करण्यासाठी तुम्हाला प्रवासाच्या दिवसाच्या ३० ते ६ महिने आधीच बुकिंग करावी लागेल. तुम्ही
  • निवडलेल्या रुटवर कोच उपलब्ध असल्यास तुमचे तिकिट बुक होईल.
  • बुकिंगवेळी ५०,००० रुपये सिक्योरिटी डिपॉजिटचे जमा करावे लागतील.
  • हे खास कोच किमान ५०० किलोमीटर लांबच्या प्रवासासाठी बुक केले जातो.
  • जर तुम्ही निर्धारित दिवसांहून अधिक दिवस याचा प्रवास केला तर प्रत्येक दिवसाचे २४,००० रुपये तुम्हाला अतिरिक्त भरावे लागतील.
  • प्रवासावेळी तुमच्या मदतीसाठी रेल्वेत एक मदतनीस उपलब्ध असेल. जर तुम्हाला जेवणासाठी आचारी हवा असेल तर IRCTC कडून त्याची पूर्तता करण्यात येईल.
 

Web Title: Indian railways saloon coach booking cost features rules private luxury train travel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 07:45 AM

Topics:  

  • IRCTC
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

Ferry Boat : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबई-अलिबाग फेरीबोट सेवा १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू
1

Ferry Boat : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबई-अलिबाग फेरीबोट सेवा १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू

नेपाळमधील पूरग्रस्त भागाचे जगाला गूढ आकर्षण! पुराचा धोका असूनही भारतासह परदेशी पर्यटकांची गर्दी इथे का?
2

नेपाळमधील पूरग्रस्त भागाचे जगाला गूढ आकर्षण! पुराचा धोका असूनही भारतासह परदेशी पर्यटकांची गर्दी इथे का?

Ratnagiri: रत्नागिरीच्या पर्यटनाला मिळणार चालना; भाट्ये समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभीकरणासाठी आराखडा तयार
3

Ratnagiri: रत्नागिरीच्या पर्यटनाला मिळणार चालना; भाट्ये समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभीकरणासाठी आराखडा तयार

गॅस सिलेंडरच नाही, रेल्वेतून या वस्तू नेण्यासही आहे मनाई, तुम्हाला नियम माहिती आहेत का?
4

गॅस सिलेंडरच नाही, रेल्वेतून या वस्तू नेण्यासही आहे मनाई, तुम्हाला नियम माहिती आहेत का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.