Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंबट पदार्थ खायला आवडतात? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा आंबट तिखट कैरी टोमॅटोची चटणी, भाकरीसोबत लागेल चविष्ट

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कैरी टोमॅटोची चटणी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. पाण्याचा अजिबात वापर न करता बनवलेली चटणी आठवडाभर व्यवस्थित टिकून राहते.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 08, 2026 | 11:30 AM
१० मिनिटांमध्ये झटपट बनवा आंबट तिखट कैरी टोमॅटोची चटणी

१० मिनिटांमध्ये झटपट बनवा आंबट तिखट कैरी टोमॅटोची चटणी

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर कच्च्या कैऱ्या उपलब्ध होतात. कच्ची कैरी पाहिल्यानंतर तोंडाला पाणी सुटते. कैरीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. कैरीचे लोणचं, कैरीचा मुरंबा, पन्ह, मेथांबा इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. आंबट गोड चवीचे पदार्थ शरीरासाठी सुद्धा फायदेशीर ठरतात. वाढत्या उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी कच्च्या कैरीपासून बनवलेले पदार्थ आवर्जून खावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला झटपट आंबट तिखट कैरी टोमॅटोची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा चटणीचा प्रकार घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडतो. गरमागरम भाकरी किंवा भातासोबत तुम्ही आंबट तिखट कैरी टोमॅटोची चटणी खाऊ शकता. ग्रामीण भागात जेवणात तोंडी लावण्यासाठी वेगवेगळ्या भाज्यांपासून चटणी तयार केली जाते. पाण्याचा वापर न करता बनवलेली चटणी आठवडाभर फ्रिजमध्ये व्यवस्थित टिकून राहते. आंबट गोड टोमॅटो आणि आंबट कैरीच्या चवीमुळे चटणी अतिशय सुंदर लागते. जेवणात भाजी बनवण्याचा कंटाळा आल्यानंतर तुम्ही या पद्धतीने चटणी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट रताळ्याचे पॅनकेक, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • कैरी
  • टोमॅटो
  • लसूण
  • लाल तिखट
  • तेल
  • कांदा
  • हिरवी मिरची
  • कोथिंबीर
  • मीठ
नेहमीच्या चाॅकलेट केकला विसरा, यंदा घरी बनवा हेल्दी, फ्रेश आणि चविष्ट असा ‘फ्रुट केक’, रेसिपी आहे फार सोपी

कृती:

  • टोमॅटो कैरीची आंबट चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कैरीची साल काढून बारीक तुकडे करा. माध्यम आकाराचे तुकडे ठेवल्यास चटणी जाडसर बारीक वाटून घ्यावी.
  • पॅन गरम करून त्यात तेल टाकावे. गरम तेलात टोमॅटोचे दोन तुकडे करून टाका. त्यानंतर त्यात सालीसहित कापून घेतलेली कैरी उलट्या बाजूने ठेवावी.
  • त्यानंतर त्यात लसूण पाकळ्या, हिरव्या मिरचीचे तुकडे घालून खमंग भाजा. झाकण मारून एक वाफ काढून घ्यावी.
  • भाजलेले सर्व साहित्य थंड करण्यासाठी ठेवावे. मिक्सरच्या भांड्यात कापून घेतलेले कैरीचे तुकडे, शिजवलेली कैरी, टोमॅटो, लसूण आणि हिरव्या मिरच्या घाला.
  • त्यानंतर त्यात भाजलेला कांदा, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घालून चटणी बारीक घ्या. चटणी वाटून घेतलेला त्यात अजिबात पाणी घालू नये.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली चटकदार कैरी टोमॅटोची आंबट तिखट चटणी.

Web Title: Instantly make sour spicy curry tomato chutney in 10 minutes simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • raw mango

संबंधित बातम्या

Pithi Bhat Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा कराल; झटपट तयार करा पारंपरिक पिठी भात
1

Pithi Bhat Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा कराल; झटपट तयार करा पारंपरिक पिठी भात

सकाळची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! घरीच बनवा पौष्टिक वॉलनट मिल्क कॉफी, नोट करून घ्या रेसिपी
2

सकाळची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! घरीच बनवा पौष्टिक वॉलनट मिल्क कॉफी, नोट करून घ्या रेसिपी

Masale Bhat : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग झटपट बनवा पारंपारिक चवीचा ‘मसाले भात’
3

Masale Bhat : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग झटपट बनवा पारंपारिक चवीचा ‘मसाले भात’

ओव्हनचा वापर न करता या पद्धतीने घरी बनवा टेस्टी कुल्हड पिझ्झा, प्रत्येक घासात मिळेल भन्नाट चव
4

ओव्हनचा वापर न करता या पद्धतीने घरी बनवा टेस्टी कुल्हड पिझ्झा, प्रत्येक घासात मिळेल भन्नाट चव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.