Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जास्त पिकलेला खरबूज फेकून देण्याऐवजी ५ मिनिटांमध्ये बनवा खरबूज शेक, कडाक्याच्या उन्हाळ्यात राहाल रिफ्रेशिंग

जास्त पिकलेली फळे खाण्याऐवजी ती फेकून दिली जातात. पण असे न करता त्या फळांपासून तुम्ही थंडगार शेक सुद्धा बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये खरबूज शेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 07, 2026 | 10:33 AM
जास्त पिकलेला खरबूज फेकून देण्याऐवजी ५ मिनिटांमध्ये बनवा खरबूज शेक, कडाक्याच्या उन्हाळ्यात राहाल रिफ्रेशिंग

जास्त पिकलेला खरबूज फेकून देण्याऐवजी ५ मिनिटांमध्ये बनवा खरबूज शेक, कडाक्याच्या उन्हाळ्यात राहाल रिफ्रेशिंग

Follow Us
Follow Us:

कडाक्याच्या उन्हाळ्यात प्रत्येकाला काहींना काही थंडगार पिण्याची किंवा खाण्याची इच्छा होतेच. ताक, लस्सी, आईस्क्रीम किंवा वेगवेगळे रिफ्रेशिंग शेक बनवून प्यायले जातात. तसेच उन्हाळा वाढल्यानंतर शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते. यामुळे थकवा आणि अशक्तपणा वाढतो. अशावेळी वेगवेगळ्या पाणीदार फळांचे सेवन करण्याचा सल्ला डॉक्टरसुद्धा देतात. फळे खरेदी करून आणल्यानंतर ती जास्त दिवस तशीच राहिल्यामुळे खूप जास्त पिकतात आणि मऊ होऊन जातात. जास्त मऊ झालेली पाहिल्यानंतर ती खाण्यास लहान मुलं कंटाळा करतात. अशावेळी शिल्लक राहिलेल्या फळांपासून तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये शेक बनवू शकता.म्हणूनच आज आम्ही तुम्हाला खरबूज शेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले खरबूज शेक घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल आणि चव सुद्धा भारी लागेल. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपण कमी करण्यासाठी खरबूज शेक अतिशय उत्तम आहे. जाणून घ्या रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Recipe : पाैष्टिक आणि टेस्टी, जेवणानंतर काही गोड होऊन जाऊद्यात… दुधीभोपळ्यापासून घरी बनवा ‘कलाकंद’

साहित्य:

  • खरबूज
  • मध
  • दूध
  • वेलची पावडर
  • बर्फाचे तुकडे
  • सुका मेवा
कडाक्याच्या उन्हाळ्यात पचनासाठी परफेक्ट आहे मूगाच्या डाळीची पौष्टिक खिचडी, १५ मिनिटांमध्ये झटपट तयार होईल पदार्थ

कृती:

  • खरबूज शेक बनवण्यासाठी सर्वप्रथम, पिकलेला खरबूज पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यांची साल काढून मध्यम आकारात तुकडे करा.
  • मिक्सरच्या भांड्यात खरबूजचे तुकडे, दूध, मध आणि बर्फाचे तुकडे टाकून बारीक वाटून पेस्ट तयार करा.
  • खरबूज शेक बनवताना त्यात साखरेचा वापर करू नये. कारण खरबूज जास्त पिकलेले असल्यामुळे त्याची चव खूप जास्त गोड असते आणि साखर टाकल्यानंतर ते आणखीनच गोड होऊन जाते.
  • काचेच्या ग्लासात तयार केलेले खरबूज शेक ओतून वरून सुका मेवा घालून सजावट करा. यामुळे पदार्थाची चव चांगली लागते.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले थंडगार खरबूज शेक. हा पदार्थ सगळ्यांचं प्यायला खूप जास्त आवडेल.

Web Title: Instead of throwing away an overripe melon make a muskmelon shake in 5 minutes refreshing in the scorching summer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 10:33 AM

Topics:  

  • easy food recipes
  • summer drink
  • Summer Food

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
1

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
2

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी
3

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी

Ganeshotsav 2026: पारंपरिक मोदकाला द्या गुलाबी ट्विस्ट! लाडक्या गणपती बाप्पासाठी या पद्धतीने बनवा चविष्ट गुलकंद मोदक
4

Ganeshotsav 2026: पारंपरिक मोदकाला द्या गुलाबी ट्विस्ट! लाडक्या गणपती बाप्पासाठी या पद्धतीने बनवा चविष्ट गुलकंद मोदक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.