Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डाळ शिजवताना डाळीवर आलेला फेस आरोग्यासाठी गुणकारी आहे का? जाणून घ्या सविस्तर

कुकरमध्ये किंवा टोपात डाळ शिजवल्यानंतर डाळीवर फेस येतो. पण हा फेस आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. डाळीवरील फेस खाल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 12, 2024 | 12:40 PM
डाळीवर आलेला फेस आरोग्यासाठी गुणकारी आहे का?

डाळीवर आलेला फेस आरोग्यासाठी गुणकारी आहे का?

Follow Us
Follow Us:

भारतीय स्वयंपाक घरात डाळ ही असतेच. डाळीशिवाय जेवणाला चवच लागत नाही. भातासोबत डाळ नसेल तर भात खाल्यासारखा वाटतं नाही. त्यामुळे रोजच्या आहारात डाळ, भात, भाजी, चपाती इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. डाळ बनवण्याची प्रत्येक व्यक्तीची वेगळी पद्धत आहे. काहींना फोडणीचं वरण लागत तर काहींना फोडणी न देता बनवलेलं साधं वरण खाण्याची सवय असते. मात्र अनेकदा तुम्ही पाहिलं असेलडाळ शिजवताना डाळीवर फेस येतो. पण हा फेस आरोग्यासाठी चांगला आहे की नाही असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल ना. मग चला जाऊन घेऊया सविस्तर माहिती. (फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: रोज सकाळी 1 वाटी ओट्स खाल्ल्यास काय होते?

डाळ कुकरमध्ये किंवा टोपात शिजवल्यानंतर डाळीवर फेस येऊ लागतो. या फेसला सॅपोनिन असे म्हणतात. पण हा फेस खरंच आरोग्यासाठी चांगला आहे का? डाळीवर येणारा फेस हा नैसर्गिक पदार्थ असून सर्व डाळी किंवा कडधान्य शिजवताना येतो. हा फेस बीन्स आणि वनस्पतींना रक्षण देण्याचे काम करतो. पण डाळ शिजवताना डाळीवर येणारा पांढरा फेस आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. या फेसचे सेवन केल्यामुळे आरोग्याला गंभीर इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेकदा डाळ शिजवताना त्यात आलेला फेस काढून टाकला जातो.

प्युरीन:

डाळ शिजवताना डाळीवर येणाऱ्या फेस मध्ये प्युरीन नावाचा घटक आढळून येतो. यामुळे शरीरात युरिक ऍसिडची पातळी वाढण्याची शक्यता असते. शरीरामध्ये युरिक ऍसिडची पातळी वाढल्यानंतर आरोग्य आणि किडनी संबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका किंवा संधिवात होऊ शकतो. शरीरात जमा झालेले युरिक ऍसिड आरोग्यसाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे डाळीवर येणाऱ्या फेसाचे सेवन करू नये.

सेपॉनिन:

फेसमध्ये सेपॉनिन नावाचा घटक आढळून येतो. हे एक नैसर्गिकरित्या उद्भवणारे संयुगं आहे. यामुळे पोटासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे डाळीमध्ये आलेला फेस डाळ शिवजतांना काढून टाकावा. अन्यथा पोट दुखी किंवा अपचनाची समस्या उद्भवू शकते.

हे देखील वाचा: कॉफी प्यायल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो का? जाणून घ्या संशोधक काय सांगतात

प्रोटीन बाहेर पडून जातात:

डाळीवर आलेल्या फेसाचे चुकूनही सेवन करू नका. यामुळे डाळींमधील प्रोटीन कमी होऊन जाते. डाळींमधील प्रोटीनची पातळी कमी झाल्यानंतर डाळीला व्यवस्थित चव लागत नाही. डाळीमध्ये आढळून येणाऱ्या सॅपोनिनमध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि प्रोटीन असते. शिवाय इतर अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात, ज्याचा शरीराला फायदा होतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Is the foam on the dal while cooking dal beneficial for health side effects of eating foam on pulses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2024 | 12:40 PM

Topics:  

  • cooking tips
  • Health Care Tips
  • healthy food

संबंधित बातम्या

Bone Health: वाढत्या वयात हाडं मजबूत ठेवायची? फक्त दूधच नाही; दररोज खा ‘हे’ कॅल्शियमयुक्त पदार्थ
1

Bone Health: वाढत्या वयात हाडं मजबूत ठेवायची? फक्त दूधच नाही; दररोज खा ‘हे’ कॅल्शियमयुक्त पदार्थ

Hormonal Imbalance च्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्यासोबतच वाढेल वजन
2

Hormonal Imbalance च्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्यासोबतच वाढेल वजन

रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून बनवा भन्नाट आणि चविष्ट नाश्ता, लहान मुलांच्या डब्यासाठी उत्तम पदार्थ
3

रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून बनवा भन्नाट आणि चविष्ट नाश्ता, लहान मुलांच्या डब्यासाठी उत्तम पदार्थ

पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित करा पारिजातकाच्या पानांपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन
4

पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित करा पारिजातकाच्या पानांपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.