Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सतत पडणाऱ्या पावसामुळे पायांवरील खाज – फंगल इन्फेक्शनचा धोका वाढला आहे? ‘हे’ सोपे उपाय केल्यास बॅक्टेरिया होतील नष्ट

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पाय कुजणे किंवा पायांवर जखमा होण्याची शक्यता असते. या जखमा लवकर बऱ्या करण्यासाठी घरगुती उपाय करावेत. यामुळे पायांवर वाढलेले इन्फेक्शन कमी होईल आणि आराम मिळेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 25, 2026 | 09:36 AM
सतत पडणाऱ्या पावसामुळे पायांवरील खाज - फंगल इन्फेक्शनचा धोका वाढला आहे? 'हे' सोपे उपाय केल्यास बॅक्टेरिया होतील नष्ट

सतत पडणाऱ्या पावसामुळे पायांवरील खाज - फंगल इन्फेक्शनचा धोका वाढला आहे? 'हे' सोपे उपाय केल्यास बॅक्टेरिया होतील नष्ट

Follow Us
Follow Us:

पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवतात. थंड वातावरणामुळे गर्मीपासून सुटका मिळते पण त्वचेच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढतात. साचून राहिलेल्या पावसाच्या पाण्यात पाय भिजल्यामुळे खाज, रेडनेस आणि फंगल इन्फेक्शन वाढण्याची खूप जास्त शक्यता असते. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पायांच्या समस्या अतिशय सामान्य आहेत. पण वेळीच लक्ष न दिल्यास त्वचा आतून कुजण्याची शक्यता असते. पायांमध्ये वाढलेल्या ओलाव्यामुळे आणि घामामुळे बॅक्टेरिया व फंगस वेगाने वाढते. याशिवाय पायांमधून दुर्गंधीचा वास सुद्धा येतो. त्यामुळे पावसाळ्यात पायांची काळजी घेणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात पायांमध्ये वाढलेल्या खाज – फंगल इन्फेक्शनपासून सुटका मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यास पायांची त्वचा स्वच्छ राहील.(फोटो सौजन्य – istock)

Hair Care: पातळ झालेले केस महिनाभरात होतील घनदाट आणि मजबूत! खोबरेल तेलात मिक्स करा ‘हे’ स्वयंपाक घरातील पदार्थ

कोमट पाणी आणि मीठ:

पावसाळ्यात किंवा इतर वेळी बाहेरून आल्यानंतर पाय स्वच्छ करणे फार आवश्यक आहे. पायांच्या स्वच्छतेकडे व्यवस्थित लक्ष न दिल्यास पायांना हानी पोहचण्याची शक्यता असते. टबमध्ये गरम केलेले पाणी ओतून त्यात जाड मीठ किंवा घरातील बारीक मीठ टाकून त्यात पाय बुडवून ठेवावे. १० ते १५ मिनिटं पाण्यात बुडवून ठेवल्यामुळे वेदनांपासून सुटका मिळेल. मिठातील अँटी-बॅक्टेरिअल गुण त्वचेवरील फंगस नष्ट आणि खाज नष्ट करण्यास मदत करेल. त्यामुळे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा मिठाच्या पाण्यात पाय बुडवून ठेवावेत.

कडुलिंबाचे पाणी किंवा तेल:

कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटी-फंगल आणि अँटी-सेप्टिक गुणधर्म मोठ्या प्रमाणावर असतात. कडुलिंबाची पाने गरम पाण्यात उकळवून घ्या. त्यानंतर तयार केलेल्या पाण्याने पाय स्वच्छ केल्यास इन्फेक्शनचा धोका कमी होईल. याशिवाय इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी कडुलिंबाची पाने आणि तेल एकत्र मिक्स करून लावा.यामुळे वाढतो खा आणि जळजळ कमी होण्यास मदत होईल.

पावसाळ्यात केसांमध्ये खूप जास्त कोंडा होतो? केसांमधील चिकटपणा घालवण्यासाठी किती वेळा केस स्वच्छ करावे, जाणून घ्या सविस्तर

तुरटीचे पाणी:

पावसाळ्यात पायांची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. तुरटीच्या पाण्याने पाय स्वच्छ केल्यास दुर्गंधी आणि इन्फेक्शनपासून सुटका मिळेल. पायांवर तुरटी फिरवून काहीवेळ पाण्यात पाय टाकून बसावे. तुरटीमध्ये असलेले अँटी-सेप्टिक आणि अँटी-फंगल गुणधर्म पायांमध्ये वाढलेले इन्फेक्शन कमी करण्यास मदत करेल. याशिवाय पायांवरील त्वचा कायमच स्वच्छ राहील. इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी अंघोळ केल्यानंतर पाय आणि पायांच्या बोटांमधील त्वचा व्यवस्थित कोरडी करावी.पायांमधील ओलावा कमी करण्यासाठी रोज टॅल्कमऐवजी अँटी-फंगल पावडरचा नियमित वापर करावा. यामुळे पायांमधील त्वचा कोरडी राहील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Itchy feet during the rainy season easy ways to prevent fungal infections skin care

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 09:36 AM

Topics:  

  • fungal infection
  • home remedies
  • monsoon care

संबंधित बातम्या

Hibiscus Flower For Face: काळवंडलेला-निस्तेज चेहरा आठवडाभरात दिसेल तेजस्वी! ‘या’ पद्धतीने तयार करा जास्वदींच्या फुलांचे नॅचरल जेल
1

Hibiscus Flower For Face: काळवंडलेला-निस्तेज चेहरा आठवडाभरात दिसेल तेजस्वी! ‘या’ पद्धतीने तयार करा जास्वदींच्या फुलांचे नॅचरल जेल

Skin Care Tips: त्वचेवर अचानक पिंपल्स येऊन खड्डे पडतात? ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे चेहऱ्यावर चमक होते कायमची गायब
2

Skin Care Tips: त्वचेवर अचानक पिंपल्स येऊन खड्डे पडतात? ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे चेहऱ्यावर चमक होते कायमची गायब

Skin Care Tips: सकाळी उठल्यानंतर नियमित प्या Beauty Shot! महिनाभरात त्वचेमध्ये दिसून येतील सकारात्मक बदल, चेहरा होईल उजळदार
3

Skin Care Tips: सकाळी उठल्यानंतर नियमित प्या Beauty Shot! महिनाभरात त्वचेमध्ये दिसून येतील सकारात्मक बदल, चेहरा होईल उजळदार

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा
4

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.