• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Jj Hospital Doctors Successfully Done Critical Heart Surgery

अनेक खासगी रुग्णालयांचा नकार; मात्र जे.जे. रुग्णालयाचा पुढाकार! ५६ वर्षीय रुग्णाला मिळाले जीवनदान

एकीकडे हृदयावरील गंभीर शस्त्रक्रिया करण्यास अनेक खासगी रुग्णालयांचा नकार दिला असताना ५६ वर्षीय रुग्णाला जे.जे. रुग्णालयाच्या माध्यमातून आशेचा किरण दिसला.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 13, 2025 | 09:21 PM
अनेक खासगी रुग्णालयांचा नकार; मात्र जे.जे. रुग्णालयाचा पुढाकार! ५६ वर्षीय रुग्णाला मिळाले जीवनदान

अनेक खासगी रुग्णालयांचा नकार; मात्र जे.जे. रुग्णालयाचा पुढाकार! ५६ वर्षीय रुग्णाला मिळाले जीवनदान

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई/नीता परब: बायकस्पिड एऑर्टिक व्हॉल्व्ह आणि तीव्र एऑर्टिक स्टेनोसिस या हृदयाच्या विकाराने त्रस्त असल्याने हृदय फारच कमी प्रमाणात कार्य करत होते. अशा गंभीर स्थितीमध्ये असलेल्या ५६ वर्षीय रुग्णाच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यास अनेक खासगी रुग्णालयांनी नकार दिला. मात्र जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी धोका स्वीकारत यशस्वी उपचार करत त्याचे प्राण वाचवले.

कांदिवली येथे राहत असलेला ५६ वर्षीय व्यक्ती मागील वर्षभरापासून हृदय विकाराच्या आजाराने त्रस्त होता. त्याला बायकस्पिड एऑर्टिक व्हॉल्व्ह आणि तीव्र एऑर्टिक स्टेनोसिसचे निदान झाले होते. हृदयाची कार्य करण्याची क्षमताही दिवसेंदिवस कमी होत होती. त्याचे हृदय सतत निकामी होत होते. ही एक अत्यंत गंभीर आणि जवळपास अशक्य मानली जाणारी स्थिती आहे. अशा स्थितीमध्ये उपचारासाठी संबंधित रुग्ण वर्षभरापासून उपचारासाठी खासगी रुग्णालयांमध्ये जात होता. ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आणि मोठ्या प्रमाणात जीवाचा धोका असल्याने खासगी रुग्णालयातील डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया करण्यास नकार देण्यात येत होता.

Shravan 2025 : श्रावणात कोणते रंग घालावेत आणि कोणते टाळावेत? वेळीच जाणून घ्या नाहीतर व्रतावर होईल परिणाम

अशातच, आता उपचार करण्यासाठी गाठीशी पुरेसे पैसेही नसल्याने तो जे.जे. रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झाला. रुग्णाच्या सर्व तपासण्या केल्यानंतर जे.जे. रुग्णालयातील कार्डिओथोरासिक अँड व्हॅस्क्युलर सर्जरी (सीव्हीटीएस) विभागाचे डॉ. आशिष भिवापूरकर यांनी या रुग्णावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मोफत जीव वाचवणारी एऑर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट सर्जरी पार पडण्यात आली. या शस्त्रक्रियेत सहभागी तज्ज्ञ डॉक्टरांमध्ये डॉ. सूरज नागरे, डॉ. अमरीन शेख, डॉ. श्रुती दुबे, डॉ. झरीन रंगवाला, डॉ. अक्षयकुमार वर्मा, डॉ. रूता सुखारामवाला, डॉ. तनमय पांडे, तसेच शस्त्रक्रियागृहातील कर्मचारी वैशाली देगावकर व पूजा मोरे यांचा समावेश होता.

डॉ. अश्विन सोनकांबळे यांच्या नेतृत्वाखालील भूलतज्ज्ञ तुकडीने अत्यंत सुरक्षितपणे भूल दिली. तसेच मुख्य अभ्यासक राजू दौड यांनी शस्त्रक्रियेदरम्यान जीवनावश्यक अवयव सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक व्यवस्थापन केले. शस्त्रक्रियेदरम्यान आणि नंतर अनेकदा रुग्णांच्या हृदयाचे झालेले आकुंचन पुर्ववत करावे लागले, पण अतिदक्षता भूल विभाग आणि सीव्हीटीएस विभागाच्या तुकडीच्या समन्वयामुळे रुग्णावर उत्तम शस्त्रक्रिया करण्यात आली.

डोळ्यांची कमी झालेली नजर होईल तीक्ष्ण! चष्म्याचा नंबर कायमचा घालवण्यासाठी नियमित खा ‘हे’ पदार्थ

शस्त्रक्रियेपूर्वी चालताही येत नसलेल्या हा रुग्ण शस्त्रक्रियेनंतर उत्तमरित्या चालू लागला. आता तो सामान्य जीवन जगत असल्याचे डॉक्टराकडून सांगण्यात आले. जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया करण्यात आली, सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.

Web Title: Jj hospital doctors successfully done critical heart surgery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2025 | 09:19 PM

Topics:  

  • Happy Lifestyle
  • Hospital
  • Marathi News

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Update Live: महाराष्ट्र पावसाचा कहर! समुद्र खवळला, नद्यांची पातळीही ओलांडली
1

Maharashtra Rain Update Live: महाराष्ट्र पावसाचा कहर! समुद्र खवळला, नद्यांची पातळीही ओलांडली

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी
2

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे
3

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Raigad News : मुसळधार पावसाचा वन्यजीवांना फटका ; मुंबई गोवा महामार्गावर जखमी अवस्थेत आढळली मगर
4

Raigad News : मुसळधार पावसाचा वन्यजीवांना फटका ; मुंबई गोवा महामार्गावर जखमी अवस्थेत आढळली मगर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Kullu Coludburst: हिमाचल प्रदेशमध्ये आभाळ कोसळलं; ढगफुटीमुळे पूल, दुकाने अन्…; थरकाप उडवणारा Video

Kullu Coludburst: हिमाचल प्रदेशमध्ये आभाळ कोसळलं; ढगफुटीमुळे पूल, दुकाने अन्…; थरकाप उडवणारा Video

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप

Weather Update: रस्ते, महामार्ग, रेल्वे, विमानतळ, सर्वत्र पाणीच पाणी, नागरिकांचा खोळंबा, हवामान विभागाचा नवीन अलर्ट काय?

Weather Update: रस्ते, महामार्ग, रेल्वे, विमानतळ, सर्वत्र पाणीच पाणी, नागरिकांचा खोळंबा, हवामान विभागाचा नवीन अलर्ट काय?

पुणे पोलिसांची ड्रोनद्वारे अवैध धंद्यावर कारवाई; एकाच दिवशी तब्बल…

पुणे पोलिसांची ड्रोनद्वारे अवैध धंद्यावर कारवाई; एकाच दिवशी तब्बल…

Pitru Paksha 2025: पितृपक्ष कधी सुरू होणार? तृतीया-चतुर्थी श्राद्ध एकाच दिवशी, जाणून घ्या

Pitru Paksha 2025: पितृपक्ष कधी सुरू होणार? तृतीया-चतुर्थी श्राद्ध एकाच दिवशी, जाणून घ्या

Mumbai Rain Update : मिठी नदीला पूराचा धोका, NDRF दाखल, नागरिकांचंही स्थलांतर

Mumbai Rain Update : मिठी नदीला पूराचा धोका, NDRF दाखल, नागरिकांचंही स्थलांतर

Konkan Rain Update: कोकणाला धू-धू धुतलं; चिपळूण, रत्नागिरीत पाणी शिरले, सिंधुदुर्गमध्ये तर…

Konkan Rain Update: कोकणाला धू-धू धुतलं; चिपळूण, रत्नागिरीत पाणी शिरले, सिंधुदुर्गमध्ये तर…

व्हिडिओ

पुढे बघा
Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Navi Mumbai : बेलापुर किनारी भागात शेड बांधकामाला अडथळा

Navi Mumbai : बेलापुर किनारी भागात शेड बांधकामाला अडथळा

Dombivali : 2 महिन्यांपासून पाणीटंचाई, डोंबिवलीकरांचा MIDC ला जाब

Dombivali : 2 महिन्यांपासून पाणीटंचाई, डोंबिवलीकरांचा MIDC ला जाब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.