Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kantara Chapter 1 : या ठिकाणी झालिये कांतारा चित्रपटाची शुटिंग, कसं जायचं ते जाणून घ्या

Movie Shooting Location : जगभरात गाजलेल्या कांतारा चॅप्टर १ ची शूटिंग कोणत्या बाहेर देशात नाही तर भारतातील एका शहरात करण्यात आले. इथे फिरण्यासाठी अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्याचबरोबर शांत, मोकळा वेळ घालवण्यासाठी इथे समुद्रकिनारा देखील आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 07, 2026 | 08:33 AM
Kantara Chapter 1 : या ठिकाणी झालिये कांतारा चित्रपटाची शुटिंग, कसं जायचं ते जाणून घ्या

Kantara Chapter 1 : या ठिकाणी झालिये कांतारा चित्रपटाची शुटिंग, कसं जायचं ते जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • एका सुपरहिट चित्रपटामुळे चर्चेत आलेले ठिकाण आज पर्यटनप्रेमींचे आकर्षण ठरत आहे.
  • निसर्ग, इतिहास आणि चित्रपटसृष्टीचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी हे ठिकाण खास मानले जाते.
  • येथे भेट देणाऱ्यांना समुद्रकिनारे, धार्मिक स्थळे आणि शांत वातावरणाचा आनंद घेता येतो.
कांतारा चॅप्टर १ हा चित्रपट तुम्ही पाहिलाच असेल. २०२५ साली रिलिज झालेला हा चित्रपट देशभरात नाही तर जगभरात सुपरहिट ठरला. चित्रपटाचे बजेट १२५ कोटी रुपये इतके होते आणि त्यांने वर्लडवाईड ८०० कोटींच्या पार कमाई केली. चित्रपटाची क्रेझ पाहता त्याला अनेक भाषांमध्ये रिलिज करण्यात आले. अशात आज आपण या चित्रपटाच्या शूटिंग लोकेशनविषयी माहिती जाणून घेणार आहोत. लोकांना जितका चित्रपट पसंत आला तितकेच या चित्रपटातील लोकेशन देखील चर्चेत राहिले. प्रत्येकाला जाणून घ्यायचे होते की याची शूटिंग नक्की कोणत्या ठिकाणी झाली आहे. चला तर मग या लेखात याविषयीच माहिती जाणून घेऊया.

भारतातील रहस्यमय मंदिर ज्यांना एक रात्रीत तयार करण्यात आलं, एकाची बांधणी देवांनी केली तर दुसऱ्याची भुतांनी…

कुठे झाली कांतारा चॅप्टर १ ची शूटिंग?

चित्रपटाच्या शूटिंग लोकेशनविषयी बोलणे केले तर, चित्रपटाचा सुरुवातीचा आणि बहुतांश भाग कर्नाटकातील किनारपट्टीचा प्रदेश असलेल्या कुंदापूरच्या आसपास चित्रित करण्यात आला. इथे Hombale Films नावाचा एक विशाल स्टुडिओ तयार करण्यात आला होता. रिपोर्ट्सनुसार, हा स्टुडिओ भारतातील सर्वात मोठ्या फिल्म सेटपैकी एक ठरला ज्याला बनवण्यासाठी तब्बल ६०० कारपेंटरची मदत लागली. या सेटचा वापर चित्रपटात कादंबा साम्राज्य दाखवण्यासाठी केला गेला. यात शाकलेश्वरच्या जंगलातील काही दृष्ये देखील चित्रित करण्यात आली. चित्रपटातील काही दृष्ये कुंदापुरपासून साधारण २० किमी अंतरावर असणाऱ्या एका गावात शूट केले गेले. याऐवजी सौपर्णिका नदीच्या काठावरही काही सीन्स शूट करण्यात आले.

कसं पोहचायचं?

इथे कसं पोहचायचं याविषयी जर बोलणं केलं तर, यासाठी तुम्ही अनेक पर्ययांचा वापर करु शकता. इथे जाण्यासाठी विमान, रेल्वे आणि रस्ता असा तीनही मार्गांचा वापर करता येईल.

विमान मार्ग : जर तुम्ही विमानाने जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही फ्लाईटने मंगळुरूला येऊ शकता. यानंतर टॅक्सी करुन किंवा बस करुन तुम्ही कुंदापूरला पोहचू शकता.

रेल्वे मार्ग : मुंबईहून मत्स्यगंधा एक्सप्रेस किंवा नेत्रावती एक्सप्रेस यांसारख्या रोज धावणाऱ्या गाड्या कुंदापूरला जातात. मुंबईहून कुंदापूरपर्यंतच्या रेल्वे प्रवासासाठी १५ ते १७ तास लागतात.

रस्ता मार्ग : मुंबईहून कुंदापूरला जाण्यासाठी अनेक लग्झरी बसेस उपलब्ध आहेत. कारने प्रवास केल्यास मुंबई ते कुंदापूर अंतर साधारणपणे ९०० ते ९५० किमी आहे.

Travel : दोन भावांनी नोकरी सोडून बनवला मातीचा आलिशान विला, हजारो पैसे घालवून लोक येतात राहायला; कुठे आहे ते जाणून घ्या

कुंदापूरला फिरण्यासाठी ठिकाणे?

कुंदापूर हे ठिकाण प्राचीन मंदिरे आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. रोजच्या गजबटापासून दूर शांततेत वेळ घालवायचा असल्यास तुम्ही या ठिकाणाला नक्कीच भेट येऊ शकता. इथे तुम्ही मारवंथे बीच , कोडी बीच , कोल्लूर मुकांबिका मंदिर, अनेगुड्डे विनायक मंदिर, कुंदेश्वर मंदिर आणि होली रोझरी चर्च या ठिकाणांना भेट देऊ शकता.

 

Web Title: Kantara chapter 1 shooting location kundapura karnataka how to reach tourist places near film set

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 08:33 AM

Topics:  

  • kantara 2
  • lifestyle news
  • travel news

संबंधित बातम्या

How To Sharpen Knife: किचनच्या सुरीची धार कमी झालीये? ‘या’ उपायांनी काही मिनिटांत घरीच करा तीक्ष्ण
1

How To Sharpen Knife: किचनच्या सुरीची धार कमी झालीये? ‘या’ उपायांनी काही मिनिटांत घरीच करा तीक्ष्ण

डेंग्यूपासून लवकर रिकव्हरीसाठी खा हे सुपरफूड; डाएटमध्ये करा या पदार्थांचा समावेश
2

डेंग्यूपासून लवकर रिकव्हरीसाठी खा हे सुपरफूड; डाएटमध्ये करा या पदार्थांचा समावेश

आनंदी आणि तणावमुक्त जीवनाचं सीक्रेट; जपानी जीवनशैलीच्या ६ सवयी ठरतीय फायदेशीर
3

आनंदी आणि तणावमुक्त जीवनाचं सीक्रेट; जपानी जीवनशैलीच्या ६ सवयी ठरतीय फायदेशीर

Travel News : भारतातील अनोखा समुद्रकिनारा जिथे लाटा अचानक होतात गायब, अनेक तासांनी परतते पाणी
4

Travel News : भारतातील अनोखा समुद्रकिनारा जिथे लाटा अचानक होतात गायब, अनेक तासांनी परतते पाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.