नाशिकमध्ये दोन दिवसापूर्वी झालेल्या प्रवेशाबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची नाराजी कायम आहे त्यांनी नाराजी निदर्शनाच्या माध्यमातून गिरीश महाजन यांच्या समोर दर्शवलेली असताना देखील आज कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन प्रदेश पर्यंत संदेश पाठवण्याचा प्रयत्न केला आहे या संदर्भात आपले प्रतिनिधी अमोल जाधव यांनी आढावा घेतला आहे