Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केसांच्या सर्व समस्यांवर प्रभावी उपाय कोरियन हेड स्पा, जाणून घ्या स्पा करण्याची सोपी पद्धत

केसांच्या मजबूत वाढीसाठी अनेक महिला कोरियन हेड स्पा करून घेतात. यामुळे केसांमधील अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होते. कोरियन हेड स्पा केल्यामुळे केसांच्या मुळांमधील कोंडा कमी होण्यास मदत होते. यामुळे केस सुंदर आणि मजबूत दिसतात. केसांची गुणवत्ता सुधारते. आज आम्ही तुम्हाला कोरियन हेड स्पा म्हणजे काय आणि कोरियन हेड स्पा कशा पद्धतीने केला जातो, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 02, 2024 | 10:45 AM
कोरियन हेड स्पा कसा केला जातो?

कोरियन हेड स्पा कसा केला जातो?

Follow Us
Follow Us:

भारतासह इतर सर्वच देशांमध्ये कोरियन स्किन केअर आणि हेअर केअर खुप प्रसिद्ध झालं आहे. सर्वच महिलांना कोरियन महिलांप्रमाणे सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. सुंदर त्वचा मिळवण्यासाठी महिला अनेक वेगवेगळे उपाय करून पाहतात. पण हे उपाय केल्यानंतर सुद्धा त्वचा आणि केसांवर काहीच फरक दिसून येत नाही. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी केस स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. तसेच कोरियन महिलांप्रमाणे तुम्ही सुद्धा घरगुती उपाय करून केसांचे सौदंर्य वाढवू शकता.

तुम्हाला सुद्धा कोरियन महिलांप्रमाणे सुंदर आणि चमकदार केस हवे असतील तर कोरियन हेअर स्पा नक्की ट्राय करून पहा. हा हेअर स्पा केल्यामुळे केसांमधील कोंडा कमी होऊन केस स्वच्छ आणि मजबूत होण्यास मदत होईल. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोरियन हेड स्पा म्हणजे काय? कोरियन हेड स्पा कशा पद्धतीने केला जातो? जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: वयाच्या पंचवीशीत चेहऱ्यावर सुरकुत्या आहेत ? मग नियमित करा ‘या’ गोष्टी, त्वचा राहील तरुण

कोरियन हेड स्पा म्हणजे काय?

केसांच्या मुळांची काळजी घेण्यासाठी कोरियन हेअर स्पा केला जातो. यामुळे कोंडा कमी होऊन केसांची मूळ स्वच्छ होतात. केसांच्या मजबूत आणि घनदाट वाढीसाठी कोरियन हेअर स्पा करू शकता. कोरियन हेअर स्पा करताना केसांच्या मुळांची खोलवर स्वच्छता करणे, मसाज करणे, स्कॅल्पला मॉइश्चराईज करणे इत्यादी अनेक वेगवेगळे उपचार केले जातात.

कोरियन हेड स्पा का केला जातो?

कोरियन हेड स्पा केल्यामुळे केसांमधील धूळ, माती आणि चिकटपणा कमी होतो. केसांमध्ये चिकटपणा वाढल्यामुळे केसांची मुळांची वाढ होत नाही. तसेच केसांच्या मुळांचे आरोग्य बिघडून जाऊन केस खराब होऊन जातात. त्यामुळे कोरियन हेड स्पा केल्यास केसांमधील घाण स्वच्छ होऊन केस चांगले दिसतात. कोरियन हेड स्पा करताना ग्रीन टी, मगवॉर्ट आणि जिनसेंग इत्यादी हर्बल पदार्थांचा वापर केला जातो.

हे देखील वाचा: दांडिया खेळल्यानंतर घाम येतो? मग ‘हे’ प्रॉडक्ट वापरून करा वॉटरप्रूफ मेकअपबेस

कोरियन हेड स्पा कसा केला जातो?

कोरियन हेड स्पा केल्यामुळे केसांची मूळ स्वच्छ होतात. तसेच केसांमधील अतिरिक्त तेल काढून टाकले जाते. त्यानंतर केसांच्या मुळांना स्कॅल्प मसाज दिला जातो, ज्यामुळे केसांमधील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. त्यानंतर मसाजमध्ये, एक्यूप्रेशरद्वारे स्ट्रेस दूर केला जातो. केसांची मूळ पाहून हायड्रेटिंग मास्क, सीरम, तेल इत्यादी प्रॉडक्ट लावले जातात. हेअर प्रॉडक्ट्समध्ये जिनसेंग, ग्रीन टी आणि इतर हर्बल गुणधर्म असलेल्या प्रॉडक्टचा वापर केला जातो.

Web Title: Korean head spa for hair and scalp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2024 | 10:45 AM

Topics:  

  • Beauty Tips
  • hair care tips

संबंधित बातम्या

Sensitive Skin Care: सेंसिटिव्ह स्किन आहे? मग ‘हे’ व्हायरल ब्युटी हॅक्स वापरण्याआधी थांबा; त्वचेचे होईल नुकसान
1

Sensitive Skin Care: सेंसिटिव्ह स्किन आहे? मग ‘हे’ व्हायरल ब्युटी हॅक्स वापरण्याआधी थांबा; त्वचेचे होईल नुकसान

Navratri 2026: नवरात्रीत लुक दिसेल हटके! पहा पारंपरिक आणि मॉडर्न ऑक्सिडाईज कानातल्यांच्या सुंदर डिझाइन्स
2

Navratri 2026: नवरात्रीत लुक दिसेल हटके! पहा पारंपरिक आणि मॉडर्न ऑक्सिडाईज कानातल्यांच्या सुंदर डिझाइन्स

Hair Care: विकतचा शाम्पू वापरण्याऐवजी 10 मिनिटांमध्ये घरच्याघरी बनवा हर्बल शाम्पू! केस स्वच्छ होण्यासोबतच कोंड्यापासून मिळेल सुटका
3

Hair Care: विकतचा शाम्पू वापरण्याऐवजी 10 मिनिटांमध्ये घरच्याघरी बनवा हर्बल शाम्पू! केस स्वच्छ होण्यासोबतच कोंड्यापासून मिळेल सुटका

Hibiscus Flower Powder: केस कोरडे आणि निस्तेज झालेत? जास्वंद पावडरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील चमकदार
4

Hibiscus Flower Powder: केस कोरडे आणि निस्तेज झालेत? जास्वंद पावडरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील चमकदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.