Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१० मिनिटांमध्ये चेहऱ्यावर येईल काचेसारखा लखलखीत ग्लो! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा डायमंड फेसमास्क, त्वचा होईल सुंदर

चेहऱ्यावर नॅचरल ग्लो वाढवण्यासाठी महागड्या ट्रीटमेंट करण्याऐवजी डायमंड फेसपॅक लावल्यास त्वचा आतून हायड्रेट आणि चमकदार दिसेल. चला तर जाणून घेऊया डायमंड फेसपॅक बनवण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 11, 2026 | 09:17 AM
१० मिनिटांमध्ये चेहऱ्यावर येईल काचेसारखा लखलखीत ग्लो! 'या' पदार्थांचा वापर करून बनवा डायमंड फेसमास्क, त्वचा होईल सुंदर

१० मिनिटांमध्ये चेहऱ्यावर येईल काचेसारखा लखलखीत ग्लो! 'या' पदार्थांचा वापर करून बनवा डायमंड फेसमास्क, त्वचा होईल सुंदर

Follow Us
Follow Us:

पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर वातावरणातील बदलांमुळे त्वचा खूप जास्त निस्तेज, तेलकट, चिकट होऊन जाते. चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी फेसपॅक लावला जातो तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट करून त्वचेची काळजी घेतली जाते. पण धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, कमी पाण्याचे सेवन इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे त्वचेचे सौंदर्य कमी होऊन जाते. प्रदूषण, धूळ, उन्हाच्या सतत संपर्कात आल्यामुळे त्वचेच्या समस्या कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू लागतात. सर्वच महिलांना काचेसारखी चमकदार त्वचा हवी असते.(फोटो सौजन्य – istock)

Skin Care Tips: नॅचरल ग्लो हवाय? हजारो रुपयांच्या क्रीम्स विसरा! फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो मिळवण्यासाठी महिला महागडे फेशियल किंवा स्किन ट्रीटमेंट्स करून घेतात. ट्रीटमेंट केल्यानंतर काहीकाळ त्वचा अतिशय सुंदर आणि ग्लोइंग दिसते. पण कालांतराने पुन्हा एकदा त्वचेच्या समस्या वाढू लागतात. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर काचेसारखा चमकदार ग्लो वाढवण्यासाठी डायमंड फेसमास्क बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा फेसपॅक चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो आणेल आणि त्वचा अधिक चमकदार करण्यास मदत करेल. घरगुती पदार्थांचा वापर करून बनवलेला फेसपॅक चेहऱ्यावर नॅचरल ग्लो आणेल आणि त्वचा अधिक सुंदर करण्यास मदत करेल. डागविरहित चमकदार त्वचेसाठी बाजारात उपलब्ध असलेले फेसपॅक वापरण्याऐवजी घरगुती फेसपॅकचा वापर करावा.

डायमंड फेसपॅक बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • साखर
  • तांदळाचे पीठ
  • पाणी
  • कोणताही पील मास्क

फेसपॅक बनवण्याची कृती:

फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात हलकेसे पाणी गरम करून घ्यावे. त्यानंतर त्यात साखर घालून पूर्णपणे वितळवून घ्या. त्यानंतर त्यात तांदळाचे पीठ घालून मिक्स करा. तयार केलेला फेसपॅक व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर कोणत्याही पील मास्कमध्ये मिक्स करून चेहऱ्यावर लावून ठेवा. तयार केलेला फेसपॅक ब्रशच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ ठेवून नंतर पील मास्क काढून घ्या. पील मास्क कायमच हलक्या हाताने ओढावा. अन्यथा त्वचेला हानी पोहचण्याची खूप जास्त शक्यता असते. मास्क पूर्णपणे काढल्यानंतर त्वचा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी.

Skin Care Tips: चेहऱ्यावर आलेल्या काळ्या डागांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग तांदूळ मसूर डाळीचा फेसपॅक त्वचेवर आणेल गोल्डन ग्लो

साखर त्वचा नैसर्गिकरित्या एक्सफोलिएट करण्यास मदत करते. चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन घालवण्यासाठी साखरेचा आवर्जून वापर करावा. त्वचेच्या पेशींना ॲक्टिव्ह करण्यासाठी फेसपॅक बनवताना त्यात साखर मिक्स करावी. साखरेतील ह्युमेक्टंट आणि ग्लायकॉलिक ॲसिड त्वचा आतून हायड्रेट ठेवण्यास मदत करते. तांदळाच्या पिठाचा वापर केल्यामुळे त्वचेचे नैसर्गिक सनस्क्रीनसारखे संरक्षण होते. कोरियन किंवा जपानी स्किन केअरमध्ये तांदळाच्या पाण्याचा वापर केला जातो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Make a diamond face mask using these ingredients for beautiful skin home remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 09:17 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Hair Care: विकतचा शाम्पू वापरण्याऐवजी 10 मिनिटांमध्ये घरच्याघरी बनवा हर्बल शाम्पू! केस स्वच्छ होण्यासोबतच कोंड्यापासून मिळेल सुटका
1

Hair Care: विकतचा शाम्पू वापरण्याऐवजी 10 मिनिटांमध्ये घरच्याघरी बनवा हर्बल शाम्पू! केस स्वच्छ होण्यासोबतच कोंड्यापासून मिळेल सुटका

Hibiscus Flower Powder: केस कोरडे आणि निस्तेज झालेत? जास्वंद पावडरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील चमकदार
2

Hibiscus Flower Powder: केस कोरडे आणि निस्तेज झालेत? जास्वंद पावडरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील चमकदार

Navratri 2026: गरबा खेळताना चेहऱ्यावरचा मेकअप अजिबात पडणार नाही काळा! फॉलो करा ‘या’ सोप्या ब्युटी टिप्स, त्वचा दिसेल फ्रेश
3

Navratri 2026: गरबा खेळताना चेहऱ्यावरचा मेकअप अजिबात पडणार नाही काळा! फॉलो करा ‘या’ सोप्या ब्युटी टिप्स, त्वचा दिसेल फ्रेश

Hair Care Tips: किचनमधील ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा घरगुती हेअर डाय, कमीत कमी खर्चात पांढरे केस होतील काळेभोर
4

Hair Care Tips: किचनमधील ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा घरगुती हेअर डाय, कमीत कमी खर्चात पांढरे केस होतील काळेभोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.