मधुमेहाच्या रुग्णांनी सकाळी रिकाम्या पोटी खावेत ‘हे’ पदार्थ; ब्लड शुगर दिवसभर राहील नियंत्रणात
मेटाबॉलिझम शरीरात अन्नाचे ऊर्जेत रूपांतर करते आणि त्वचेला आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे व ऑक्सिजन पोहोचवण्यास मदत करते. मेटाबॉलिझम संतुलित असेल तर त्वचेच्या पेशी अधिक निरोगी राहतात आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक दिसून येते.
अधिक साखर, जंक फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि तळलेले खाद्यपदार्थ यांचे जास्त सेवन त्वचेवर नकारात्मक परिणाम करू शकते. त्याऐवजी ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, संपूर्ण धान्ये आणि फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्यास त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
शरीर हायड्रेट राहिल्यास त्वचा मॉइश्चरायइज्ड राहते. नियमित व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते, त्यामुळे त्वचेला अधिक ऑक्सिजन आणि पोषक तत्त्वे मिळतात. याचा सकारात्मक परिणाम त्वचेच्या आरोग्यावर दिसून येतो.
अधिक ताण, चिंता आणि अपुरी झोप यामुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडू शकते. परिणामी त्वचा निस्तेज दिसणे, मुरुम येणे आणि अकाली सुरकुत्या पडण्याचा धोका वाढू शकतो. ध्यान, योग आणि सकारात्मक दिनचर्या मानसिक आरोग्यासोबत त्वचेलाही फायदेशीर ठरते.
रोज ७ ते ८ तासांची झोपेमुळे शरीराला रिकव्हरी होणयास मदत मिळते. यामुळे त्वचा ताजीतवानी दिसते आणि नैसर्गिक तेज टिकून राहण्यास मदत होते.
पावसाळ्यात केसांची चमक हरवली? फ्रिझी अन् गळणाऱ्या केसांसाठी ‘या’ हेअर केअर टिप्स ठरतील फायदेशीर






