Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडक उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी दुपारच्या जेवणात बनवा थंडगार पुदिन्याचा रायता, नोट करून घ्या सोपी रेसिपी

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आहारात काकडी, पुदिना आणि थंड पदार्थांचे सेवन करावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पुदिन्याचा रायता बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. जाणून घ्या रायता बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 19, 2025 | 10:53 AM
कडक उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी दुपारच्या जेवणात बनवा थंडगार पुदिन्याचा रायता

कडक उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी दुपारच्या जेवणात बनवा थंडगार पुदिन्याचा रायता

Follow Us
Follow Us:

उन्हाळा वाढल्यानंतर आहारात थंड पदार्थांचे सेवन करावे. कारण या दिवसांमध्ये शरीरात उष्णता वाढत जाते. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी थंड पदार्थांचे सेवन करावे. नारळ पाणी, ताक, दही इत्यादी पेयांचे आवर्जून सेवन केले जाते. शरीरात उष्णता वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. पचनसंबंधित समस्या, डिहायड्रेशन इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात दही, ताक आणि पुदिन्याच्या पानांचे सेवन करावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दुपारच्या जेवणात पुदिन्याचा रायता बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही बनवलेला पुदिन्याचा रायता लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडेल.(फोटो सौजन्य – iStock)

उन्हाळ्यात लहान मुलांसाठी १० मिनिटांमध्ये बनवा गव्हाच्या पिठाची चविष्ट पेज, नोट करून घ्या सोपी रेसिपी

साहित्य:

  • पुदिना
  • दही
  • कोथिंबीर
  • काळे मीठ
  • लाल तिखट
  • जिऱ्याची पावडर
  • डाळिंबाचे दाणे
  • हिरवी मिरची
  • कढीपत्ता
  • तेल
  • मोहरी
  • आलं
  • बटाटा
  • हिंग
Curd Rice Recipe: शरीराला थंडावा देण्यासाठी उन्हाळ्यात घरी बनवा स्वादिष्ट दही भात; चवीने मनही होईल तृप्त

कृती:

  • पुदिन्याचा रायता बनवण्यासाठी सर्वप्रथम, पुदिन्याची पाने साफ करून स्वच्छ धुवून घ्या.
  • त्यानंतर काकडी आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या. याशिवाय रायता बनवताना किसलेली काकडी सुद्धा अतिशय सुंदर लागते.
  • मोठ्या वाटीमध्ये काकडी, कोथिंबीर आणि पुदिना घेऊन मिक्स करा. त्यानंतर त्यानंतर किसून घेतलेलं आलं टाका.
  • नंतर त्यात बटाटा आणि हिरव्या मिरचीचे तुकडे टाका. नंतर त्यात लाल तिखट, जिऱ्याची पावडर, काळे मीठ आणि दही टाकून मिक्स करून घ्या.
  • फोडणी तयार करताना फोडणीच्या वाटीमध्ये तूप गरम करून त्यात मोहरी, हिंग आणि कढीपत्ता टाकून फोडणी भाजा.
  • सगळ्यात शेवटी त्यात डाळिंबाचे दाणे टाकून मिक्स करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला पुदिन्याचा रायता.

Web Title: Make chilled mint raita for lunch to keep your body cool in the hot summer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2025 | 10:53 AM

Topics:  

  • easy food recipes
  • Summer Food
  • summer heat

संबंधित बातम्या

रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून बनवा भन्नाट आणि चविष्ट नाश्ता, लहान मुलांच्या डब्यासाठी उत्तम पदार्थ
1

रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून बनवा भन्नाट आणि चविष्ट नाश्ता, लहान मुलांच्या डब्यासाठी उत्तम पदार्थ

भाताला द्या हटके ट्विस्ट! संत्र्याच्या ताज्या रसापासून बनवा चटपटीत Orange Rice, नोट करून घ्या रेसिपी
2

भाताला द्या हटके ट्विस्ट! संत्र्याच्या ताज्या रसापासून बनवा चटपटीत Orange Rice, नोट करून घ्या रेसिपी

नाश्त्यात रोज काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा मऊ-जाळीदार बन डोसा, नाश्ता होईल झटपट
3

नाश्त्यात रोज काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा मऊ-जाळीदार बन डोसा, नाश्ता होईल झटपट

चटपटीत आणि मसालेदार! घरच्या घरी बनवा कढई मशरूम मसाला, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
4

चटपटीत आणि मसालेदार! घरच्या घरी बनवा कढई मशरूम मसाला, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.