Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाटीभर पोह्यांपासून लहान मुलांसाठी बनवा कुरकुरीत व्हेजिटेबल लॉलीपॉप! नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला वाटीभर पोह्यांपासून व्हेजिटेबल लॉलीपॉप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 19, 2026 | 10:47 AM
वाटीभर पोह्यांपासून लहान मुलांसाठी बनवा कुरकुरीत व्हेजिटेबल लॉलीपॉप!

वाटीभर पोह्यांपासून लहान मुलांसाठी बनवा कुरकुरीत व्हेजिटेबल लॉलीपॉप!

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यापासून ते अगदी जेवणापर्यंत सगळ्यांचं कायम चमचमीत आणि हेल्दी पदार्थ खाण्यास हवे असतात. सकाळच्या नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा किंवा पराठा खाऊन कंटाळा आल्यानंतर मुलं बाहेरचे चमचमीत पदार्थ खाण्याचा हट्ट करतात. पिझ्झा, बर्गर, सामोसा, वडापाव इत्यादी पदार्थ लहान मुलांसह मोठयांनासुद्धा खूप जास्त आवडतात. पण नेहमीच विकतच्या पदार्थांचे सेवन करण्याऐवजी घरी बनवलेल्या पौष्टिक आणि चविष्ट पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला वाटीभर पोह्यांपासून कुरकुरीत व्हेजिटेबल लॉलीपॉप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांसह मोठेसुद्धा खूप आवडीने खातील. लॉलीपॉप कायमच चिकन किंवा मटणपासून बनवले जातात. मांसाहारी पदार्थ न खाणाऱ्या लोकांसाठी व्हेजिटेबल लॉलीपॉप अतिशय उत्तम पर्याय आहे. हा पदार्थ तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सुद्धा बनवू शकता. कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारा पदार्थ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. चला तर जाणून घेऊया व्हेजिटेबल लॉलीपॉप बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – pinterest)

विकेंड स्पेशल! संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा कुरकुरीत रेस्टॉरंट स्टाईल ‘चिकन पोपकोर्न’, चव अशी की लहानच काय मोठेही होतील खुश

साहित्य:

  • पोहे
  • मिक्स भाज्या
  • कोबी
  • कांद्याची पात
  • कांदा मीठ
  • मटार
  • बटाटा
  • चिली फ्लेक्स
  • चाट मसाला
  • गरम मसाला
  • बारीक चिरलेलं आलं
  • हिरवी मिरची
व्हेज खाण्यासाठी पर्वणी! आता घरी बनवा मऊ, रेशमी आणि शाही चवीचे ‘व्हेज गलौटी कबाब’, नोट करा रेसिपी

कृती:

  • व्हेजिटेबल लॉलीपॉप बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये भिजवलेले पोहे, उकडवून मॅश केलेला बटाटा घालून मिक्स करा.
  • मिक्सरच्या भांड्यात कांदा, गाजर,फरसबी, कोबी, उकडलेले मटार जाडसर बारीक वाटून घ्या. वाटून घेतलेल्या सर्व भाज्या तयार केलेल्या मिश्रणात टाका.
  • सर्व साहित्य मिक्स करून झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, आलं लसूण मिरची पेस्ट, चाट मसाला, कांद्याची पात, कोथिंबीर, चिली फ्लेक्स घालून व्यवस्थित मिश्रण मिक्स करा.
  • तयार केलेले मिश्रण स्टिक लावून त्यावर पांढऱ्या रंगाचे तीळ लावा आणि कढईमधील गरम तेलात तळण्यासाठी सोडा.
  • लॉलीपॉप व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर काढून खाण्यासाठी सर्व्ह करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले कुरकुरीत पोह्यांचे व्हेजिटेबल लॉलीपॉप.

Web Title: Make crispy vegetable lollipops for children using just a bowl of flattened rice morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 10:47 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत
1

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले
2

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा
3

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा

Maharashtrian Cuisine: पोळीला चपाती का म्हंटले जाते? पोळी आणि चपातीमध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊया सविस्तर
4

Maharashtrian Cuisine: पोळीला चपाती का म्हंटले जाते? पोळी आणि चपातीमध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊया सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.